महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

author
जमा करणार shahrukh on Sat, 16/08/2025 - 14:50
महाराष्ट्र CM
Scheme Open
महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोगो
Youtube Video
हायलाइट्स
  • महाराष्ट्र शाशनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना खालील फायदे दिले जातील :-
    • दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाईल.
    • सर्व पात्र महिलांना  रु १,५००/- दरमहा प्रदान केले जातील.
Customer Care
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेल्पलाइन नंबर :-१८१.
योजनेचा आढावा
योजनेचे नावमहाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
लॉंच वर्ष२०२४.
लाभार्थीमासिक आर्थिक सहाय्य रु. १,५००/-
लाभार्थी
  • खाली नमूद केलेल्या महिला:-
    • अविवाहित एकल महिला.
    • विवाहित.
    • सोडून दिलेले.
    • विधवा.
    • निराधार.
    • घटस्फोटित.
नोडल विभागमहिला व बाल विकास विभाग,महाराष्ट्र.
सबसक्रीपशनयोजनेबद्दल उपडेट मिळवण्यासाठी इथे सबस्क्राईब करा.
अर्ज करण्याची पद्धत
लांच माझी लड़की बहिन योजना

परिचय

  • महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री अजित पवार २८ जून २०२४ रोजी सरकारचा पुरवणी अर्थसंकल्प सादर करत आहेत.
  • त्यांनी समाजातील प्रतेक घटकासाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या.
  • त्यांनी जाहीर केलेल्या प्रमुख योजणांपैकी एक म्हणजे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’’.
  • ही योजना जाहीर करण्यामागचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी बनवणे हा आहे.
  • महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग हा या योजनेचा नोडल विभाग आहे.
  • त्यांच्या अधिकृत अमलबजवणीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या नावाने ओळखली जाईल.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना दरमहा रु.१५००/- ची आर्थिक मदत दिले जातील.
  • ही आर्थिक मदत त्यांना त्यांचे आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारण्यात मदत करेल.
  • २१ वर्षे ते ६५ वर्षे वयोगटातील महिला या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवण्यास पात्र आहेत.
  • यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा ६० वर्षे होती,परंतु आता महाराष्ट्र सरकारने टी ६५ वर्षे केली आहे.
  • कुटुंबातील अविवाहित महिला देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • जय महिलांचे कौटुंबिक उत्पन्न रु २,५०,००००/- त्या लाभ मिळवण्यास पात्र नाहीत.
  • महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात रु ४६,०००/- कोटी या योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ २.५ कोणतीनहून अधिक महिलांना मिळेल असा अंदाज आहे.
  • १ जुलै २०२४ पासून, महिला लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदतीसाठी अर्ज करू शकते.
  • यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५/०७/२०२४ होती.
  • मात्र आता महाराष्ट्र सरकारने शेवटची तारीख बदलवली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची नवीन शेवटची तारीख ३१/०८/२०२४ आहे.
  • लाभार्थी महिला आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यन्त या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज येथून डाउनलोड करता येईल.
  • पात्र महिला लाभार्थी महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्जाद्वारे आणि ऑफलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज नारिशक्ती दूत ॲपद्वारेही भरता येईल.
  • महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाइट लॉंच केली आहे.
  • महाराष्ट्र सरकारने महिला आणि बाल विकास विभागाच्या मंत्र्यांनी ट्विटरवर ट्वीट करून सांगितले आहे की माझी मुलगी बहिण योजनाची पुढील हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी, दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केली जाणार आहे.
Maharashtra Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Detailed Information

योजनेचे फायदे

  • महाराष्ट्र शाशनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना खालील फायदे दिले जातील :-
    • दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाईल.
    • सर्व पात्र महिलांना रु १,५००/- दरमहा प्रदान केले जातील.

पात्रता निकष

  • महाराष्ट्र सरकारने आपल्या नव्याने घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मासिक आर्थिक सहाय्य देण्यासाठी खालील पात्रता निकष निश्चित केले आहेत :-

    • केवळ महिला लाभार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.
    • लाभार्थी महिला असाव्यात :-
      • अविवाहित एकटी महिला. (जर कुटुंबात एकाच असेल)
      • विवाहित.
      • विधवा झालेल.
      • घटस्फोटित.
      • सोडून दिलेले.
      • निराधार.
    • महिलांचे वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान असावे.
    • लाभरथीचे स्वतःचे बँक खाते असावे.
    • महिला लाभार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु २,५०,000/- पेक्षा जास्त नसावे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे अर्ज कसे संपादित करावे

  • अनेक महिलांना लाभार्थीचे अर्ज अनेक कारणांमुळे नाकारले गेले.
  • आता त्यांना नाकारण्याचे कारण दुरुस्त करण्यासाठी नारीशक्ती दूत अ‍ॅपवर माझी लाडकी बहीण योजनांचे अर्ज कसा संपादित करायचा हे माहित नाही.
  • सरकारी सूत्रांद्वारे, माझी लाडकी बहीण योजनांचे संपादित करण्याचा मार्ग खूप सोपा आहे, किंवा लाभार्थी स्वत:चे करणार नाही.
  • लाभार्थ्यांचे राहत्या क्षेत्रानुसार खाली दिलेले कोणत्याही कार्यालयाला प्रथम भेट द्यावी लागेल :-
    • अंगणवाडी केंद्र. (अंगणवाडी सेविकांना भेट)
    • शहरी स्थानिक संस्था कार्यालय.
    • महानगरपालिका कार्यालय.
    • नगर पालिका कार्यालय.
  • माझी लाडकी बहीण योजना अर्ज संपादनासाठी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा.
  • कोणती माहिती संपादित करायची आहे त्याबद्दल तपशील विचारतील.
  • नारीशक्ती दूत अ‍ॅपवर संपादन पर्याय निवडा.
  • महिला लाभार्थी नंतर तिने केलेली चूक सुधारून माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज पुन्हा सबमिट करा.
Maharashtra Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Eligibility

अपात्रता निकष

  • महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्रतेची निकष देखील निश्चित केले आहेत जे खालीलप्रमाणे आहेत :-
    • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु २,५०,०००/- जास्त असल्यास.
    • कुटुंबातील कोणताही सदस्य करदाता असल्यास.
    • कुटुंबातील कोणताही सदस्य केंद्र/ राज्य/ सरकार किंवा कोणत्याही सार्वजनिक उपक्रमाचा कायम किंवा करारी कर्मचारी असल्यास.
    • जर कुटुंबातील कोणताही सदस्य पेन्शनधारक असेल.
    • जर कुटुंबाकडे ५ एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास.
    • घरात चारचाकी वाहन असेल तर. घरात चारचाकी असेल तर. (ट्रॅक्टरला सूट आहे).

आवश्यक कागदपत्रे

  • महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदतीसाठी अर्ज करतांना आवश्यक आसलेली कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत :-
    • महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा.
    • आधार कार्ड.
    • जन्म प्रमाणपत्र.
    • उत्पन्नाचा दाखला.
    • बँक खाते तपशील.
    • पासपोर्ट साइज फोटो.
    • रेशन कार्ड.
    • स्वयं घोषणा.
Maharashtra Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Documents Required

अर्ज कसा करावा

अधिकृत वेबसाइट याद्वारे

नारिशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून

  • प्ले स्टोर वरुन नारिशक्ती दूत ॲप डाउनलोड करा.
  • तुमच्या मोबाइल नंबर वरुन लॉग इन करा.
    Maharashtra Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Login
  • पूर्ण नाव, ईमेल, जिल्हा आणि तालुका भरून प्रोफाइल अपडेट करा.
  • होमस्क्रीन वरुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडा.
    Majhi Ladki Bahin Yojana Narishakti Doot App
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाइन अर्जमाधे खालील तपशील भरा :-
    • पूर्ण नाव.
    • पतीचे नाव.
    • जन्मतारीख.
  • जिल्हा,शहर आणि ग्रामपंचायतीचे नाव.
  • पिन कोड.
    Majhi Ladki Bahin Yojana Application Clip 1
  • संपूर्ण पत्ता.
  • मोबाइल नंबर.
  • आधार कार्ड नंबर.
    Majhi Ladki Bahin Yojana Application Clip 3
  • वैवाहिक स्थिति.
  • बँक खाते तपशील.
    Majhi ladki bahin yojana application clip 2
  • खालील कागदपत्रे अपलोड करा :-
    • आधार कार्ड.
    • जन्म प्रमाणपत्र किंवा रहिवासी पुरावा.
    • स्वयं घोषणा.
    • बँक पासबूक.
      Majhi ladki bahin yojana application clip 4
  • लाइव्ह फोटो घ्या.
  • जर लाभार्थीने लाइव्ह फोटो कदल नाही आणि पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड केला तर तिचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज नाकारला जाईल.
  • भरलेली माहिती काळजीपूर्वक वाचा नंतर अर्ज सबमिट करण्यासाठी सबमीट बटणावर क्लिक करा.
  • अर्जाची छाननी केली जाईल.
  • निवडलेल्या महिला लाभार्थ्यांना सेप्टेंबर २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मासिक आर्थिक सहाय्य मिळेल.

ऑफलाइन अर्ज फॉर्मदवारे

  • लाभार्थी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑफलाइन अर्ज अंगणवाडी केंद्र किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी/ ग्रामसभा/ ग्रामपंचायत कार्यालयात मोफत उपलब्ध आहे.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज गोळा करा आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून तो ज्या कार्यालयातून गोळा केला त्याच कार्यालयात जमा करा.
  • प्राप्त अर्ज आणि कागदपत्रांची प्राथमिक छाननी केल्यानंतर, निवडलेल्या लाभार्थ्यांची यादी नंतर अंतिम मंजुरीसाठी संबंधीत प्राधिकारणकडे पाठवली जाईल.
  • अंतिम मंजुरीनंतर रु. १,५००/- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभरथींच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.
  • तर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले जाईल.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाइट लवकरच ऑनलाइन अर्जासाठी उपलब्ध करून दिली जाईल.
  • ही एकमेव अपडेट आहे जे संध्यासाठी उपलब्ध आहे.
  • कृपया पुढील अपडेटसाठी अधिकृत मार्गदर्शक तत्वे पहा, आम्ही ते येथे अद्यतनित करू.
  • आम्हाला कोणतेही अपडेट मिळताच आम्ही ते येथे अपडेट करू.

महत्वाच्या लिंक्स

संपर्क माहिती

  • महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेल्पलाइन नंबर :- १८१.
  • महिला व बाल विकास विभाग ,महाराष्ट्र 
    ३रा मजला, नवीन प्रशासकिय इमारत,
    मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-४०००३२.

Do you have any question regarding schemes, submit it in scheme forum and get answers:

Feel free to click on the link and join the discussion!

This forum is a great place to:

  • Ask questions: If you have any questions or need clarification on any aspect of the topic.
  • Share your insights: Contribute your own knowledge and experiences.
  • Connect with others: Engage with the community and learn from others.

I encourage you to actively participate in the forum and make the most of this valuable resource.

Person Type योजना प्रकार Govt

Comments

Past three month

Your Name
Sumaiya
प्रतिक्रिया

What issues

HELLO SIR , I CANT RECEIVE MONEY OF SCHEME LADKI BAHIN YOJNA

Your Name
Pratibha Barge
प्रतिक्रिया

SIR PLEASE CHECK BECAUSE I CANT RECIEVE MONEY FROM AUGUST OF SCHEME LADKI BAHIN YOJNA . Sir Waiting for your Response SIR PLEASE CHEACK BECUASE I HAVE NEED OF THAT RUPESS PLEASE CHEAK,

Paise band jhale aahe

Your Name
Damini kaner
प्रतिक्रिया

Majhe paise band jhale aahe Ani aamla kahi Karan pn nahi sangitl aahe tyani tr aamche paise yenar ki nahi

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.