महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना

author
जमा करणार shahrukh on Sat, 30/11/2024 - 17:54
महाराष्ट्र CM
Scheme Open
हायलाइट्स
  • मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील लोकांना जे फायदे दिले जातील ते खालीलप्रमाणे आहेसत :-
    • सर्व पत्र लाभार्थ्यांना बांधलेले घर दिले जाईल.
    • पुढील 3 वर्षांत महाराष्ट्र सरकार 10 लाख घरे बांधणार आहे.
Customer Care
  • महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना संपर्क तपशील लवकरच प्रसिद्ध केला जाईल.
योजनेचा आढावा
योजनेचे नाव महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना.
लाँच केलेले वर्ष २०२३.
फायदे ओबीसी प्रवर्गातील लोकांना बांधलेले घर दिले जाईल.
लाभार्थी महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाचे लोक.
नोडल विभाग अजून माहित नाही.
सब्सक्रिप्शन महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजनेची माहिती मिळवण्यासाठी येथे सबस्क्राईब करा.
अर्ज करण्याची पद्धत महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजनेच्या अर्जाद्वारे.

योजनेची माहिती

  • जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी भारताच्या महाराष्ट्र राज्यात आहे.
  • लाखो लोकांकडे स्वत:ची घरे नाहीत आणि ते पत्राच्या शेड, तात्पुरत्या इमारती किंवा कच्च्या हाऊसमध्ये राहतात.
  • प्रत्येक् व्यक्तीचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न असते.
  • त्यामुळे महाराष्ट्रातील काही भाग्यवान लोकांचे स्वप्न महाराष्ट्र सरकार पूर्ण करणार आहे.
  • २०२३-२०२४ च्या अर्थ संकल्पीय घोषणेत देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्राचे अर्थमंत्री) यांनी महाराष्ट्रात स्वतःची एक गॄहनिर्माण योजना सुरू करण्याची घोषणा केली.
  • या गॄहनिर्माण योजनेचे नाव ‘मोदी आवास घरकुल योजना' आहे.
  • ही योजना महाराष्ट्र शासनाच्या “सर्वांसाठी घरे” या योजनेअंतर्गत येते.
  • मोदी आवास योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील गरजू लोकांना सुसज्ज घरे उपलब्ध करून देणे.
  • पण लोकांसाथी धक्का म्हणजे ही गृहनिर्माण योजना फक्त इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (ओबीसी) लोकांसाठी आहे.
  • म्हणूनच मोदी आवास घरकुल योजनेला “ओबीसी लोकांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण योजना” असे म्हटले जाते.
  • महाराष्ट्र मोदी आवास योजनेअंतर्गत, महाराष्ट्र सरकार इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील गरजू लोकांना बांधलेले घर देणार.
  • महाराष्ट्र सरकार ३ वर्षांच्या कालावधीत १० लाख घरे बांधणार आहे.
  • २०१३-२०२४ मध्येच ३ लाख घरे बांधली जातील.
  • मोदी आवास घरकुल योजनेची अंदाजे किंमत ही जवळपास रु १२,०००/- कोटी आहे.
  • सध्या ही घोषणा फक्त महाराष्ट्र सरकारने केलेली आहे.
  • महाराष्ट्र सरकार लवकरच मोदी आवास घरकुल योजनेच्या प्रक्रियेसह अधिकृत मार्गदर्शक तत्वे जारी करतील.
  • "महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना" याविषयी नियमित अपडेटसाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा.
  • आम्ही ते अपडेट करू आणि अपडेट मिळताच तुम्हाला एक अपडेट पाठवू.

Maharashtra Modi Awas Gharkul Yojana 2024 Information

योजनेचे फायदे

  • मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील लोकांना जे फायदे दिले जातील ते खालीलप्रमाणे आहेसत :-
    • सर्व पत्र लाभार्थ्यांना बांधलेले घर दिले जाईल.
    • पुढील 3 वर्षांत महाराष्ट्र सरकार 10 लाख घरे बांधणार आहे.

Maharashtra Modi Awas Gharkul Yojana Information

पात्रता

  • महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे :-
    • अर्जदार हा महारस्त्राचा कायमच रहिवासी असावा.
    • अर्जदार ओबीसी प्रवर्गातील असावा.
    • अर्जदाराचे स्वतःचे घर नसावे.
    • अर्जदार केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभार्थी नसावा.

आवश्यक कागदपत्रे

  • मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे :-
    • महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा.
    • अर्जदार आधार कार्ड.
    • ओबीसी प्रमाणपत्र.
    • उत्पन्नाचा दाखला.
    • पासपोर्ट आकाराचा फोटो.
    • मोबाइल नंबर.

अर्ज कसं करावा

  • महाराष्ट्र सरकारने २०२३-२०२४ च्या त्यांच्या बजेटमध्ये मोदी घरकुल आवास योजना जाहीर केली.
  • त्यामुळे या योजनेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी थोडा वेळ लागतो.
  • मोदी आवास घरकुल योजनेची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन अर्जाद्वारे की ऑनलाइन अर्जाद्वारे होईल याबाबत सध्या कोणतीही स्पष्टता नाही.
  • महाराष्ट्र सरकार मोदी आवास घरकुल योजनेची अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करेल तेव्हाच वात्यातून ते स्पष्ट होईल.
  • मोदी आवास घरकुल योजनेच्या अर्ज प्रक्रियेबाबत आम्हाला कोणतेही अपडेट मिळताच आम्ही ते अपडेट करू.
  • अप टू डेट माहिती मिळवण्यासाठी, महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला प्रत्येक अपडेट पाठवू.

महत्वाच्या लिंक्स

  • महाराष्ट्र सरकारकडून लवकरच महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजनेचा अर्ज आणि अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली जातील.

संपर्काची माहिती

  • महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना संपर्क तपशील लवकरच प्रसिद्ध केला जाईल.

क्षेत्रासाठी जुळणाऱ्या योजना: Housing

Sno CM Scheme Govt
1 महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना महाराष्ट्र
2 महाराष्ट्र रमाई आवास योजना महाराष्ट्र

Comments

Your Name
sharda ganpat dhokale
प्रतिक्रिया

i m not having my own house . there is no one in the home to help me out to build house.plz help me with gharkul scheme .plz dear governmenthelp us ..

In reply to by dhokaleganesh@… (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Sahil Shankar Dhodare
प्रतिक्रिया

Mujhe Mera apna Ghar chahie please meri madad karo

In reply to by sahildhodare99… (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Nikhil Hansaraj meshram
प्रतिक्रिया

सरकारटोला

In reply to by gangurdeambada… (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Sandip suresh mestry
प्रतिक्रिया

मी संदिप सुरेश मेस्त्री मला घर नाही मी भड्याने राहतो मला घरकुल योजना अंतर्गत घर मिळावे

In reply to by nishant (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
किरण लहू चौधरी
प्रतिक्रिया

माझे घर खुप जुने झाले आहे. आणि ते पडण्याच्या स्थिती मध्ये आहे. मी व माझे कुटुंब सध्या दुसऱ्यांच्या घराचा आसरा घेत आहे. आजू बाजूंच्या लोकांना पण धाक वाटत आहे. ते तक्रार करत आहे. तरी तुम्हाला माझी ही नम्र विनंती

Permalink

प्रतिक्रिया

Mla Aaj parent gharkul nahi bhetaych
Maze vadil melya mulhe rahanya sathi ghr bandn zal nahi

प्रतिक्रिया

गावात स्वतः ची मोकळी जागा आहे लाकडी झोपडी होती परंतु ती पण मोडुन पडलीं आहे लवकरात लवकर विचार करावा.. धन्यवाद

In reply to by सिंधू सिताराम … (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

प्रतिक्रिया

jaga ahe pan Ghar nahi ahe gharachi paristiti bikat ahe tari mla manjur karun dyave

In reply to by Hiralal jamsin… (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Narhari Raut
प्रतिक्रिया

Gharkul yojana releted

In reply to by Purushottam Giri (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Anita rajendara pagar
प्रतिक्रिया

Garkul yogana babat

Permalink

प्रतिक्रिया

लवकर करावे

Permalink

प्रतिक्रिया

Mala ajun swatache Ghar nahi manun mi application karat ahe from Nashik

Permalink

प्रतिक्रिया

Ghr kul yojna

Permalink

प्रतिक्रिया

घराची गरज आहे घरकुल मिळावे ही नम्र विनंती एस टी एस टी हिंदू कोकणी मुक्काम चिंचपाडा पोस्ट बोधगाव तालुका साक्री जिल्हा धुळे

Permalink

प्रतिक्रिया

माझी परिस्थिती गरिबीची आहे व आता वय झालं लाकडी पत्रें ची झोपडी होती परंतु तेही पडलं आहे घरं बांधण्यासाठी जागा आहे पण बांधकाम करू शकत नाही तरी कृपा करून सरकारने सहकार्य करावे हि नम्र विनंती

Permalink

प्रतिक्रिया

घरकुल मध्ये एखादा व्यक्ती मरण पावले असेल तर त्यांच्या पत्नी ला वारसन म्हणून घर मिळते पण त्यांना cast certificate अनिवार्य केल्यामुळे त्या म्हातारी महिलांना खूप त्रास होत आहे, त्या साठी दुसरा काही उपाय आहे का

Permalink

प्रतिक्रिया

घरकुल मध्ये एखादा व्यक्ती मरण पावले असेल तर त्यांच्या पत्नी ला वारसन म्हणून घर मिळते पण त्यांना cast certificate अनिवार्य केल्यामुळे त्या म्हातारी महिलांना खूप त्रास होत आहे, त्या साठी दुसरा काही उपाय आहे का

Permalink

प्रतिक्रिया

I have No house

Permalink

Your Name
Sayog duryodhan Tayde
प्रतिक्रिया

Gharkul

Permalink

Your Name
Rohit Mali
प्रतिक्रिया

Gharkul

Permalink

Your Name
Ganpat badhiye
प्रतिक्रिया

घरकुल योजना मला लाभ घ्याचा आहे तर आपण मला ४०००००₹ द्यावे

Permalink

Your Name
Akanksha bhalerao
प्रतिक्रिया

Amhala amchya gharkulyadit nav ale asun ajun Ghar bandhun nahi milale

Permalink

Your Name
Akanksha bhalerao
प्रतिक्रिया

Amhala amchya gharkulyadit nav ale asun ajun Ghar bandhun nahi milale

Permalink

Your Name
Ramesh Gaikwad
प्रतिक्रिया

Sir pavsamule amche ghar padle ahe tari aapan tari apan panchnama karun Navin ghar bhandnyasati madat karavi

Permalink

Your Name
Maroti sidam
प्रतिक्रिया

मु,पो, नांदा ता,कोरपना जि, चंद्रपूर

Permalink

Your Name
Arohi
प्रतिक्रिया

Gharkul che hapte padat ny
Love kartat lavker ky tri kra 10.lack detat na mg hpte ka thable papers ready na mg, khot wagu nka. 💔

Permalink

Your Name
समाधान अभिमन पवार
प्रतिक्रिया

जि नाशिक ता देवळा मु प्र माळवाडी

गावाचे नाव फूले माळवाडी आहे

माला रानेसाठी घर नाही

या योजनेचा लाभ भेटुदे

Permalink

Your Name
FARHIN Juned sheikh
प्रतिक्रिया

Aamcha swatacha ghar nahi aahe ,aamhi obc category che aahot.

Permalink

Your Name
Farid Hucche
प्रतिक्रिया

Garkul yojana milana

Permalink

Your Name
Sneha Godur
प्रतिक्रिया

Mera naam sneha Godur hai mai Nagpur Maharashtra ki rahnewali hu meri age 26 hai abhi or private job karti hu jisme mujhe kewal 10-12 hajar hi mil pate hai jisme ghar ka kharcha or ghar ka kiraya nikal pana mushkil ho jata hai to please aap mujhe subcidy dekar mujhe gharkul yojna ka labh uthane ka mouka pradan kare ...ham kafi saalo se kiraye par rah rahe hai .... paristhiti thik nahi hone ki wajah se hmara apna koi ghar nahi or abhi itni mahngai me property ka rate jyada hone ki wajah se mai itna paisa jma nahi kar pa rahi hu to mai chahti hu ki apne pariwar ko madad ki tor par ek ghar ki suvidha pradhan karu....meri is samsya ko samjhkar meri madad kare....Dhanyawad

Permalink

Your Name
Jsmeena
प्रतिक्रिया

Ham gareeb hai mujhe bhi nahi hai pata nahi hai hamare ghar tuta gya hai

Permalink

Your Name
PRASHANT GANESH BORKAR
प्रतिक्रिया

माननीय साहेब,
मि नामे प्रशांत गणेश बोरकर रा आंधळगाव ता मोहाडी जि भंडारा येथे राहत असून मला घरकुलची अत्यंत आवश्यकता असल्याने आपणास विनंती आहे की मला आपल्या मार्फत घर कुल पात्र करून लाभ देण्याची कृपा करावी. हि विनंती

प्रशांत गणेश बोरकर
मु.आंधळगाव
त मोहाडी
जि. भंडारा
महाराष्ट्र
४४१९१४

Permalink

Your Name
eshatfak ansari
प्रतिक्रिया

mera

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format