
Youtube Video
हायलाइट्स
- महाराष्ट्र शाशनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना खालील फायदे दिले जातील :-
- दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाईल.
- सर्व पात्र महिलांना रु १,५००/- दरमहा प्रदान केले जातील.
संकेतस्थळ
Customer Care
- महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेल्पलाइन नंबर :-१८१.
माहिती पुस्तक
योजनेचा आढावा | |
---|---|
योजनेचे नाव | महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
लॉंच वर्ष | २०२४. |
लाभार्थी | मासिक आर्थिक सहाय्य रु. १,५००/- |
लाभार्थी |
|
नोडल विभाग | महिला व बाल विकास विभाग,महाराष्ट्र. |
सबसक्रीपशन | योजनेबद्दल उपडेट मिळवण्यासाठी इथे सबस्क्राईब करा. |
अर्ज करण्याची पद्धत |

परिचय
- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री अजित पवार २८ जून २०२४ रोजी सरकारचा पुरवणी अर्थसंकल्प सादर करत आहेत.
- त्यांनी समाजातील प्रतेक घटकासाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या.
- त्यांनी जाहीर केलेल्या प्रमुख योजणांपैकी एक म्हणजे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’’.
- ही योजना जाहीर करण्यामागचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी बनवणे हा आहे.
- महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग हा या योजनेचा नोडल विभाग आहे.
- त्यांच्या अधिकृत अमलबजवणीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या नावाने ओळखली जाईल.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना दरमहा रु.१५००/- ची आर्थिक मदत दिले जातील.
- ही आर्थिक मदत त्यांना त्यांचे आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारण्यात मदत करेल.
- २१ वर्षे ते ६५ वर्षे वयोगटातील महिला या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवण्यास पात्र आहेत.
- यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा ६० वर्षे होती,परंतु आता महाराष्ट्र सरकारने टी ६५ वर्षे केली आहे.
- कुटुंबातील अविवाहित महिला देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- जय महिलांचे कौटुंबिक उत्पन्न रु २,५०,००००/- त्या लाभ मिळवण्यास पात्र नाहीत.
- महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात रु ४६,०००/- कोटी या योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ २.५ कोणतीनहून अधिक महिलांना मिळेल असा अंदाज आहे.
- १ जुलै २०२४ पासून, महिला लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदतीसाठी अर्ज करू शकते.
- यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५/०७/२०२४ होती.
- मात्र आता महाराष्ट्र सरकारने शेवटची तारीख बदलवली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची नवीन शेवटची तारीख ३१/०८/२०२४ आहे.
- लाभार्थी महिला आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यन्त या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज येथून डाउनलोड करता येईल.
- पात्र महिला लाभार्थी महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्जाद्वारे आणि ऑफलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज नारिशक्ती दूत ॲपद्वारेही भरता येईल.
- महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाइट लॉंच केली आहे.
- महाराष्ट्र सरकारने महिला आणि बाल विकास विभागाच्या मंत्र्यांनी ट्विटरवर ट्वीट करून सांगितले आहे की माझी मुलगी बहिण योजनाची पुढील हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी, दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केली जाणार आहे.

योजनेचे फायदे
- महाराष्ट्र शाशनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना खालील फायदे दिले जातील :-
- दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाईल.
- सर्व पात्र महिलांना रु १,५००/- दरमहा प्रदान केले जातील.
पात्रता निकष
महाराष्ट्र सरकारने आपल्या नव्याने घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मासिक आर्थिक सहाय्य देण्यासाठी खालील पात्रता निकष निश्चित केले आहेत :-
- केवळ महिला लाभार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.
- लाभार्थी महिला असाव्यात :-
- अविवाहित एकटी महिला. (जर कुटुंबात एकाच असेल)
- विवाहित.
- विधवा झालेल.
- घटस्फोटित.
- सोडून दिलेले.
- निराधार.
- महिलांचे वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान असावे.
- लाभरथीचे स्वतःचे बँक खाते असावे.
- महिला लाभार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु २,५०,000/- पेक्षा जास्त नसावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे अर्ज कसे संपादित करावे
- अनेक महिलांना लाभार्थीचे अर्ज अनेक कारणांमुळे नाकारले गेले.
- आता त्यांना नाकारण्याचे कारण दुरुस्त करण्यासाठी नारीशक्ती दूत अॅपवर माझी लाडकी बहीण योजनांचे अर्ज कसा संपादित करायचा हे माहित नाही.
- सरकारी सूत्रांद्वारे, माझी लाडकी बहीण योजनांचे संपादित करण्याचा मार्ग खूप सोपा आहे, किंवा लाभार्थी स्वत:चे करणार नाही.
- लाभार्थ्यांचे राहत्या क्षेत्रानुसार खाली दिलेले कोणत्याही कार्यालयाला प्रथम भेट द्यावी लागेल :-
- अंगणवाडी केंद्र. (अंगणवाडी सेविकांना भेट)
- शहरी स्थानिक संस्था कार्यालय.
- महानगरपालिका कार्यालय.
- नगर पालिका कार्यालय.
- माझी लाडकी बहीण योजना अर्ज संपादनासाठी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा.
- कोणती माहिती संपादित करायची आहे त्याबद्दल तपशील विचारतील.
- नारीशक्ती दूत अॅपवर संपादन पर्याय निवडा.
- महिला लाभार्थी नंतर तिने केलेली चूक सुधारून माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज पुन्हा सबमिट करा.

अपात्रता निकष
- महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्रतेची निकष देखील निश्चित केले आहेत जे खालीलप्रमाणे आहेत :-
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु २,५०,०००/- जास्त असल्यास.
- कुटुंबातील कोणताही सदस्य करदाता असल्यास.
- कुटुंबातील कोणताही सदस्य केंद्र/ राज्य/ सरकार किंवा कोणत्याही सार्वजनिक उपक्रमाचा कायम किंवा करारी कर्मचारी असल्यास.
- जर कुटुंबातील कोणताही सदस्य पेन्शनधारक असेल.
- जर कुटुंबाकडे ५ एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास.
- घरात चारचाकी वाहन असेल तर. घरात चारचाकी असेल तर. (ट्रॅक्टरला सूट आहे).
आवश्यक कागदपत्रे
- महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदतीसाठी अर्ज करतांना आवश्यक आसलेली कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत :-
- महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा.
- आधार कार्ड.
- जन्म प्रमाणपत्र.
- उत्पन्नाचा दाखला.
- बँक खाते तपशील.
- पासपोर्ट साइज फोटो.
- रेशन कार्ड.
- स्वयं घोषणा.

अर्ज कसा करावा
- महिला लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदतीसाठी खाली नमूद केलेल्या मार्गांनी अर्ज करू शकतात :-
अधिकृत वेबसाइट याद्वारे
- लाभार्थी महिला आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकते.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- लाभार्थी महिलेस ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणी फॉर्ममध्ये खाली दिलेली माहिती भरावी लागेल :-
- वेबसाइटद्वारे मोबाइल नंबरची तपासणी केली जाईल.
- त्यानंतर मोबाइल नंबर आणि निवडलेल्या पासवर्डसह वेबसाइटवर लॉगइन करावे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज निवडावा.
- आधार नंबर एंटर करा जो ओटिपी द्वारे तपासला जाईल.
- आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज भरा.
- लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
- अर्ज पुन्हा तपासून सबमिट करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
- सबमिट केलेल्या अर्जाची व कागदपत्रांची तपासणी महिला आणि बाल विकास विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यांकडून केली जाईल.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदतीसाठी निवडलेल्या महिलांना एसएमएसद्वारे सूचित केले जाईल.
- महिलांना दरमहिन्याला रु. १,०००/- आर्थिक मदत डीबीटी मोडद्वारे मिळेल.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज स्थिति लॉगइन केल्यानंतर देखील पाहता येईल.
- लाभार्थी महिला नारी शक्ति दूत ॲपमध्ये भरलेल्या अर्जाची स्थिति देखील तपासू शकतात.
नारिशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून
- प्ले स्टोर वरुन नारिशक्ती दूत ॲप डाउनलोड करा.
- तुमच्या मोबाइल नंबर वरुन लॉग इन करा.
- पूर्ण नाव, ईमेल, जिल्हा आणि तालुका भरून प्रोफाइल अपडेट करा.
- होमस्क्रीन वरुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडा.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाइन अर्जमाधे खालील तपशील भरा :-
- पूर्ण नाव.
- पतीचे नाव.
- जन्मतारीख.
- जिल्हा,शहर आणि ग्रामपंचायतीचे नाव.
- पिन कोड.
- संपूर्ण पत्ता.
- मोबाइल नंबर.
- आधार कार्ड नंबर.
- वैवाहिक स्थिति.
- बँक खाते तपशील.
- खालील कागदपत्रे अपलोड करा :-
- आधार कार्ड.
- जन्म प्रमाणपत्र किंवा रहिवासी पुरावा.
- स्वयं घोषणा.
- बँक पासबूक.
- लाइव्ह फोटो घ्या.
- जर लाभार्थीने लाइव्ह फोटो कदल नाही आणि पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड केला तर तिचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज नाकारला जाईल.
- भरलेली माहिती काळजीपूर्वक वाचा नंतर अर्ज सबमिट करण्यासाठी सबमीट बटणावर क्लिक करा.
- अर्जाची छाननी केली जाईल.
- निवडलेल्या महिला लाभार्थ्यांना सेप्टेंबर २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मासिक आर्थिक सहाय्य मिळेल.
ऑफलाइन अर्ज फॉर्मदवारे
- लाभार्थी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑफलाइन अर्ज अंगणवाडी केंद्र किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी/ ग्रामसभा/ ग्रामपंचायत कार्यालयात मोफत उपलब्ध आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज गोळा करा आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून तो ज्या कार्यालयातून गोळा केला त्याच कार्यालयात जमा करा.
- प्राप्त अर्ज आणि कागदपत्रांची प्राथमिक छाननी केल्यानंतर, निवडलेल्या लाभार्थ्यांची यादी नंतर अंतिम मंजुरीसाठी संबंधीत प्राधिकारणकडे पाठवली जाईल.
- अंतिम मंजुरीनंतर रु. १,५००/- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभरथींच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.
- तर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले जाईल.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाइट लवकरच ऑनलाइन अर्जासाठी उपलब्ध करून दिली जाईल.
- ही एकमेव अपडेट आहे जे संध्यासाठी उपलब्ध आहे.
- कृपया पुढील अपडेटसाठी अधिकृत मार्गदर्शक तत्वे पहा, आम्ही ते येथे अद्यतनित करू.
- आम्हाला कोणतेही अपडेट मिळताच आम्ही ते येथे अपडेट करू.
महत्वाच्या लिंक्स
- महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज.
- महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोंदणी.
- महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लॉगइन.
- महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाइट.
- महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफलाइन अर्ज.
- महाराष्ट्र नारिशक्ती दूत ॲप डाउनलोड करा.
- महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मार्गदर्शक तत्वे.
- महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागाची वेबसाइट.
संपर्क माहिती
- महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेल्पलाइन नंबर :- १८१.
- महिला व बाल विकास विभाग ,महाराष्ट्र
३रा मजला, नवीन प्रशासकिय इमारत,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-४०००३२.
Do you have any question regarding schemes, submit it in scheme forum and get answers:
Feel free to click on the link and join the discussion!
This forum is a great place to:
- Ask questions: If you have any questions or need clarification on any aspect of the topic.
- Share your insights: Contribute your own knowledge and experiences.
- Connect with others: Engage with the community and learn from others.
I encourage you to actively participate in the forum and make the most of this valuable resource.
Person Type | योजना प्रकार | Govt |
---|---|---|
Stay Updated
×
Comments
Majhi ladki bahin yojna
Majhi ladki bahin yojna
mukhyamantri Majhi Ladli Behen Yojna
House wife
Ekach login Varun eka peksha…
Ekach login Varun eka peksha jast form bharu shakto ka
online webside dya
online webside dya
Online website dya
Online website dya
Sir ladki bahin yojana chi…
Sir ladki bahin yojana chi khi link nhi AK app ahe Ani Bina otp manje otp n takta form submit hot ahe ata wrong number zala tr form pn open hot nhi Ani he complaint Kuth Karychi mg Ani ithe pn reply betnar nhi ka
Pending
Form submitted
OTP verification
मी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला पण तिथे ओटीपी verification pending दाखवत. आणि एडिट हि होत नाही कारण चुकून एकदा एडिट ऑप्शन त्यापे केला होता. आणि जेव्हा OTP आला तेव्हा नेटवर्क प्रॉब्लेम दाखवत होता त्यामुळे ते एडिट चा option nahi येत आहे आता . पण माझे documents सगळे बरोबर आहेत. माझा फॉर्म rejected होईल का.
Ladaki bahin yojana
सर/ मॅडम
चुकून जन्म ठिकाण चुकीचे पडले आहे माझी लाडकी बहिण योजनेत प्लीज एडीट ऑप्शन चालू करा
Narishkti doot app mdhe…
Narishkti doot app mdhe
Arjdaracha sampurn ptta aadhar card pramane takaycha ki jnma pramane takaycha
Marathi
Ha
Ladki bhin yojna
Ok
dose not working submit button
we will read carefully and accept the condition.
submit button shown loading and we can't submit application form.
pleases solve the issue.
Photo not uploaded
My form got submitted without the photo as it was showing image not supported on this device but bymistake I clicked on submit. Now what is to be done. Can I fill form offline and submit
नमस्कार लाडकी बहिण साठी…
नमस्कार
लाडकी बहिण साठी लागणारे कागदपत्र
1.शाळेच्या प्रवेश निर्गम उतारा चालेल का
2.आधार कार्ड वरती जन्म तारीख 1/1/1993आहे
प्रवेश निर्गम उतारा वर 10/02/1993 आहे
चालेल का ?
कृपया कळवावे
अध्याप ही अर्ज पेंडिंग दखवात आहे.
सर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जीआर नुसार नारीशक्ती दूत ॲप मध्ये ऑनलाइन फॉर्म 5/7/24 तारखेच्या सबमिट केला आहे, परंतु अध्याप ही अर्ज पेंडिंग दखवात आहे. मार्गदर्शन करावे ही विनंती!
Form submit karayla option…
Form submit karayla option ch yet nahiy
विवाहित
मि मुक्ताबाई सुभाष गायकवाड
आणि मि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज
Majhi ladki bahin yojna app madhe from submit kela ki OTP nhi
Majhi ladki bahini yojana from nari Shakti doot app madhun bharla Ani submit jhala pn sms verification pending dakhvtoy... OTP yet nhi aahe... Pls OTP sathi app madhe sudhar kara ..
Ration card on father name.
One of my friends has all documents on her husband name while ration card on her father name. Should she need to attached marriage certificate?
Majhi ladki bahin yojana help line no.
Majhi ladki bahin yojana madhe mobile number wrong jhal please mala help line
We fill the form at 07-17 I…
We fill the form at 07-17 I have update a adhar card link to bank? Yes but after submitting the form status get No. Is this bug issue or what?
payment not received yet
payment not received ...
Mukyamantri
Arj
Mene 13july ko form bhara…
Mene 13july ko form bhara tha uska abhi tak kuch msg ya reply nhi aaya kab tak aayega form ka revert plzzz bataye email address par
form edit kese karen
form edit kese karen
Marathi
I'm married
official link of mazi ladki bahin yojna
website isshu kdhi honar mazi ladki bahin yojne chi
About form success submit or pending
Sir form submit hua ya nhi ye kaise check kre yani status kaise check kre?
Science
Student
SMS Verification Pending dakhvt ahe te number chukicha dila gela
SMS VERIFICATION PENDING
Maji ladki bahin yojana
Sir maja form 4 days pasun ajun prynt review status ahe pude process kdhi hoin
technical issue not able to…
technical issue not able to fill the form of majhi ladki bahin scheme
Mobile number wrong takla Gela aahe aani edit option hi yet nahi
Mobile number wrong takla Gela aahe aani edit option hi yet nahi tar mobile kasa update karata yeil
Mukhyamantri majhi ladki bahin yojna
Still form showing in pending
Application mobile number wrong and edit option not seen please.
Application mobile number wrong and edit option not seen and not move to massage OTP pending
<
#NYS-03134679-669388ceae38
Ladki bahin yojana
In the application my form is not been submitted from 13th July 2024,it's showing pending ??why
Application Status Ladki Bahin Yojana
My name is YOGITA HARICHANDRA PATIL, I have applied for the Ladki bahin yojana I want to know how it will proceed, is the status of my application not showing on the apps, it is only showing as pending, check my status, is it successful or not? .I can check what is wrong and use it correctly.
Hamipatra not able to attach in App
I have created a profile. At that time my hami patra was not ready. Now there is no option to update my profile by adding hamipatra.
Please guide.
Thank you
About document
Namskar sir/madam
Maz naav madhavi naidu asun mi married aahe.maze document maherchya navane aahe pan rashan card madhye naav nahiye.tyasathi mi konte document dyave.krupaya savistar mahiti saangawi.
मोबाईल नंबर चुकीचा चुकीचा टाकण्या बाबत.
मी लाडकी बहिण फोम भरताना चुकून मोबाईल नंबर चुकीचा टाकला आणि OTP साठी पुढे गेलो. जसा माज्या लक्षात आला मी नंबर चुकीचा टाकलाय तसा मी तो EDIT करून बदलला पण तरीरही माज्या नवीन नंबर वर मला otp येत नाही आहे. मी helpline नंबर वरती call केला पण फोन लागत नाही आहे. मी हे कसा नीट करू माज्या फोम कसा सबमिट करू ते मला सांगा.
otp nahi aa rha hai
otp nahi aa rha hai
Pending aa raha hai
Pending aa raha hai
otp error
otp error
1या दी
ना व c chak कर ने
Form Reject jhalya Badal
Sir Majhe form reject jhale edit the option tewaparli Teri form reject Jhali aahe Dobara form Bharta yetil ka Zara Shyam Mahila Sathi
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना एडिटऑप्शन दोनवेळा देण्यात यावा
सर,
एकदा एडिट करून सुद्धा असंख्य महिलांचे अर्ज चुकलेले आहेत. नावातील स्पेलिंग, जन्मतारीख, हमीपत्र यामध्ये चुका झालेल्या आहेत. त्यामुळे अर्ज रिजेक्ट झाले आहेत. दुसऱ्यांदा एडिट ऑप्शन देण्यात यावा जेणेकरून गरिब कुंटुबातील महिला या योजनेपासून वंचित राहणार नाहीत.
सर, तुम्ही यामध्ये लक्ष घालावे, जेणेकरून गरिब कुंटुबातील महिला या योजनेपासून वंचित राहणार नाहीत.
OTP
मी लाडकी बहिण फोम भरताना चुकून मोबाईल नंबर चुकीचा टाकला आणि OTP साठी पुढे गेलो. जसा माज्या लक्षात आला मी नंबर चुकीचा टाकलाय तसा मी तो EDIT करून बदलला पण तरीरही माज्या नवीन नंबर वर मला otp येत नाही आहे. मी helpline नंबर वरती call केला पण फोन लागत नाही आहे. मी हे कसा नीट करू माज्या फोम कसा सबमिट करू ते मला सांगा.
फॉर्म पेंडिंग वर आहे
आम्हाला पावती नाही मिळाली ओटीपी साठी कॉल नाही आला
New login nahi ho raha hai
New Login Kar Raha hu to nahi ho raha hai
New login not acceptable
Asa aa raha hai
फॉर्म रेजेक्ट झाला आहे
मी एकदा एडिट फॉर्म केला होता आता तो रिजेक्ट असा मेसेज आला आहे हमीपत्र त्रुटी दाखवत आहे आता परत एडिट करायला ऑप्शन येत नाही तरी मला माझा फॉर्म एडिट करायला काय करावे लागेल ते सांगा
now new form accepted by…
now new form accepted by narishakti doot app
Ladki bahin yojna
Form is not getting submitted what is to be done
App open hot nahi
अँप ओपन होत नाही महिलांवर्गाचे हाल होत आहेत विनाकारण सरकारनी महिलांचा रोष घेतला आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
Approved zale nantar paise kiti दिवसांनी बेटतील
please add edit option in app
please add edit option in app
my mobile number is misusing
my mobile number is misusing
Ladla ladli bahan Yojana
Pushpa Arun meshram
i want to file complaint
i want to file complaint
Online form fill karna hai link plZ
New form not accepted on nari shakti doot app plZ help
Mazi ladaki bahin yojana
Form sabmit
application edit karni hai
application edit karni hai
fraud is going on in majhi…
fraud is going on in majhi ladki bahin yojana. my mobile number is misused. i never apply and still i received a message of application number
7ऑगस्ट पासून आज पर्यंत नारीशक्ती पोर्टल चालत नाही.
मी माझा आधार नंबर टाकल्यावर ओटिपी येतो पण पोर्टल टाकल्यावर invalid oTP ase येते तरी कृपया पोर्टल update करा.
Provisionally rejected
Mazha form provisionally rejected massage alela aahe Ani App warti Pending dakhwat aahe.
Form edit option yet nahia.
Please Form submit sathi options sanga.
Application for aadhar already submit
From baralac nahi gela sir as option yat ahe
From barla ka
Application for aadhar already submit
they never pickup call
they never pickup call
server error
server error
साहित्य संती
पिंपळ खुंटा ता-पातूर जिल्हा -अकोला
otp nai aa rha hai
otp nai aa rha hai
My form is rejected but now data is not showing
My form is rejected but now data is not showing
लाडकी बहिण फॉर्म भरवणे
लाडकी योजना फॉर्म भरणे
लाडकी बहीण योजना
NYS -08638556-669df04234f807235 1रूपे message आला नाही
Sms verification pending at nari shakti app on LBY
On nari shakti doot app after Form submission, Form approved but showing that Sms verification pending,
So, how to get sms varification
पोर्टल वर एडिट option देण्याविषयीं
रेस्पेक्टड sir/mam,
मी पोर्टल वरून फॉर्म भरला. सबमिट करण्याआधी सर्व चेक केले. पन सिबमिट झाल्यावर हमीपत्रच्या जागी कुणाचं राशन कार्ड अपलोड झालेलं दिसलं. Please पोर्टल वर एडिट option सुरु करा.
call nahi uthata hai koi
call nahi uthata hai koi
Ladki.bahen.yojna
Farm.barna
Majhe paishe kadhi yetil
Krupaya lavkar pathava
Paishe pathva
Sir mala paishachi garaj ahe, paishe pathava
Majhe paishe kadhi yetil
Sarvanche paishe ale, majhe paishe pathava, namra vinanti,,,,
Form correction
फॉर्म वरती आधार कार्ड दाखवत नाही
Resolve server.error.in…
Resolve server.error.in website
Use ladki mein
Ladki bahan form bharnasathi wish
फ्रॉम पेंडिंग स्टेट्स दाखवत आहे
सर माझे आवेदन करून 16 दिवस झाले तरी फ्रॉम स्टेट्स पेंडिंग दाखवत आहे
account number editing open…
account number editing open please
How to edit majhi Ladki…
How to edit majhi Ladki Bahin yojana
माझा बँक खाता बदलायच आहे
माझा बँक खाता बदलायच आहे कारण आधी जे बँक पासबुक दिला होता त्या बँकेचा IFSC कोड दुसऱ्या बँकेचा आहे थर्ड पार्टी बँक आहे ते (बुलडाणा अर्बन बँक) हे बँक पास बुक मला बदल्याच आहे काय करावं लागेल मला सांगा प्लीज 🙏
Abhi tak Mere paise nahi…
Abhi tak Mere paise nahi aaye hai application approved ho gai hai
mera form abhi tak pending…
mera form abhi tak pending hain 15 din ho gaye
form pending
aaj 17-8-24 hai 1st installment mil rahi or mera form abhi tak pending hain
pls mera form check
wrong account number added i…
wrong account number added i want to edit majhi ladki bahin scheme form
No money come in my accounts
No money come in my accounts
Paise nahi ale
Majha arj 11.07 2024 la approved jhala ahe tari majhya khatyawarti ladki bahin yojneche paise nahi ale tari krupaya majhe paise milave.
पैसे जमा झाले नाहीत, बँक खाते आधार लिंक आहे
तपासणी करा ही विनंती
Ladki bhahin yojna
4 time rejected form after received the otp
Form rejected hora h otp and ke baad 4 time
majhi ladki form approved…
majhi ladki form approved. no amount received
koi money nahi aaya majhi…
koi money nahi aaya majhi ladki bahin yojana me
Not received any porper response
I was applied for Ladki Bahin yojna online form on month of july and got approved message on same.
But as of now I am not getting any proper response and not getting any money on my account please resolve my problem.
Actually my aadhar card no and my bank account of no was not linked bot now I have done this process from bank side please resolve my problem.
Ladki bahen yojne che payment aala nahi
Aprol zala pan payment aala nahi
Verify hot nhi lavkar
मि दिनांक 14-8-2824 रोजी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे तरी आज दिनांक 20-08-2024 रोजी 8दिवस झाले तरीही अजून verify झालेला नाहीं application ID-SOS0102703078 आहे तरी लवकर verify karave hi vinanti
Pagination
नवी प्रतिक्रिया द्या