हायलाइट्स
ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत पण रक्कम मिळाली नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. त्यांना माझी लाडकी बहिण योजनेची रक्कम लवकरच मिळेल. माझी लाडकी बहिन योजनेची DBT रकमेची स्थिती जाणून घेण्यासाठी 181 वर कॉल करा.
- महाराष्ट्र शाशनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना खालील फायदे दिले जातील :-
- दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाईल.
- सर्व पात्र महिलांना रु १,५००/- दरमहा प्रदान केले जातील.
संकेतस्थळ
Customer Care
- महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेल्पलाइन नंबर :-१८१.
माहिती पुस्तक
योजनेचा आढावा |
|
---|---|
योजनेचे नाव | महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
लॉंच वर्ष | २०२४. |
लाभार्थी | मासिक आर्थिक सहाय्य रु. १,५००/- |
लाभार्थी |
|
नोडल विभाग | महिला व बाल विकास विभाग,महाराष्ट्र. |
सबसक्रीपशन | योजनेबद्दल उपडेट मिळवण्यासाठी इथे सबस्क्राईब करा. |
अर्ज करण्याची पद्धत |
परिचय
- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री अजित पवार २८ जून २०२४ रोजी सरकारचा पुरवणी अर्थसंकल्प सादर करत आहेत.
- त्यांनी समाजातील प्रतेक घटकासाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या.
- त्यांनी जाहीर केलेल्या प्रमुख योजणांपैकी एक म्हणजे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’’.
- ही योजना जाहीर करण्यामागचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी बनवणे हा आहे.
- महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग हा या योजनेचा नोडल विभाग आहे.
- त्यांच्या अधिकृत अमलबजवणीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या नावाने ओळखली जाईल.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना दरमहा रु.१५००/- ची आर्थिक मदत दिले जातील.
- ही आर्थिक मदत त्यांना त्यांचे आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारण्यात मदत करेल.
- २१ वर्षे ते ६५ वर्षे वयोगटातील महिला या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवण्यास पात्र आहेत.
- यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा ६० वर्षे होती,परंतु आता महाराष्ट्र सरकारने टी ६५ वर्षे केली आहे.
- कुटुंबातील अविवाहित महिला देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- जय महिलांचे कौटुंबिक उत्पन्न रु २,५०,००००/- त्या लाभ मिळवण्यास पात्र नाहीत.
- महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात रु ४६,०००/- कोटी या योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ २.५ कोणतीनहून अधिक महिलांना मिळेल असा अंदाज आहे.
- १ जुलै २०२४ पासून, महिला लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदतीसाठी अर्ज करू शकते.
- यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५/०७/२०२४ होती.
- मात्र आता महाराष्ट्र सरकारने शेवटची तारीख बदलवली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची नवीन शेवटची तारीख ३१/०८/२०२४ आहे.
- लाभार्थी महिला आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यन्त या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज येथून डाउनलोड करता येईल.
- पात्र महिला लाभार्थी महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्जाद्वारे आणि ऑफलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज नारिशक्ती दूत ॲपद्वारेही भरता येईल.
- महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाइट लॉंच केली आहे.
योजनेचे फायदे
- महाराष्ट्र शाशनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना खालील फायदे दिले जातील :-
- दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाईल.
- सर्व पात्र महिलांना रु १,५००/- दरमहा प्रदान केले जातील.
पात्रता निकष
- महाराष्ट्र सरकारने आपल्या नव्याने घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मासिक आर्थिक सहाय्य देण्यासाठी खालील पात्रता निकष निश्चित केले आहेत :-
- केवळ महिला लाभार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.
- लाभार्थी महिला असाव्यात :-
- अविवाहित एकटी महिला. (जर कुटुंबात एकाच असेल)
- विवाहित.
- विधवा झालेल.
- घटस्फोटित.
- सोडून दिलेले.
- निराधार.
- महिलांचे वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान असावे.
- लाभरथीचे स्वतःचे बँक खाते असावे.
- महिला लाभार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु २,५०,000/- पेक्षा जास्त नसावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे अर्ज कसे संपादित करावे
- अनेक महिलांना लाभार्थीचे अर्ज अनेक कारणांमुळे नाकारले गेले.
- आता त्यांना नाकारण्याचे कारण दुरुस्त करण्यासाठी नारीशक्ती दूत अॅपवर माझी लाडकी बहीण योजनांचे अर्ज कसा संपादित करायचा हे माहित नाही.
- सरकारी सूत्रांद्वारे, माझी लाडकी बहीण योजनांचे संपादित करण्याचा मार्ग खूप सोपा आहे, किंवा लाभार्थी स्वत:चे करणार नाही.
- लाभार्थ्यांचे राहत्या क्षेत्रानुसार खाली दिलेले कोणत्याही कार्यालयाला प्रथम भेट द्यावी लागेल :-
- अंगणवाडी केंद्र. (अंगणवाडी सेविकांना भेट)
- शहरी स्थानिक संस्था कार्यालय.
- महानगरपालिका कार्यालय.
- नगर पालिका कार्यालय.
- माझी लाडकी बहीण योजना अर्ज संपादनासाठी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा.
- कोणती माहिती संपादित करायची आहे त्याबद्दल तपशील विचारतील.
- नारीशक्ती दूत अॅपवर संपादन पर्याय निवडा.
- महिला लाभार्थी नंतर तिने केलेली चूक सुधारून माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज पुन्हा सबमिट करा.
अपात्रता निकष
- महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्रतेची निकष देखील निश्चित केले आहेत जे खालीलप्रमाणे आहेत :-
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु २,५०,०००/- जास्त असल्यास.
- कुटुंबातील कोणताही सदस्य करदाता असल्यास.
- कुटुंबातील कोणताही सदस्य केंद्र/ राज्य/ सरकार किंवा कोणत्याही सार्वजनिक उपक्रमाचा कायम किंवा करारी कर्मचारी असल्यास.
- जर कुटुंबातील कोणताही सदस्य पेन्शनधारक असेल.
- जर कुटुंबाकडे ५ एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास.
- घरात चारचाकी वाहन असेल तर. घरात चारचाकी असेल तर. (ट्रॅक्टरला सूट आहे).
आवश्यक कागदपत्रे
- महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदतीसाठी अर्ज करतांना आवश्यक आसलेली कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत :-
- महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा.
- आधार कार्ड.
- जन्म प्रमाणपत्र.
- उत्पन्नाचा दाखला.
- बँक खाते तपशील.
- पासपोर्ट साइज फोटो.
- रेशन कार्ड.
- स्वयं घोषणा.
अर्ज कसा करावा
- महिला लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदतीसाठी खाली नमूद केलेल्या मार्गांनी अर्ज करू शकतात :-
अधिकृत वेबसाइट याद्वारे
- लाभार्थी महिला आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकते.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- लाभार्थी महिलेस ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणी फॉर्ममध्ये खाली दिलेली माहिती भरावी लागेल :-
- वेबसाइटद्वारे मोबाइल नंबरची तपासणी केली जाईल.
- त्यानंतर मोबाइल नंबर आणि निवडलेल्या पासवर्डसह वेबसाइटवर लॉगइन करावे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज निवडावा.
- आधार नंबर एंटर करा जो ओटिपी द्वारे तपासला जाईल.
- आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज भरा.
- लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
- अर्ज पुन्हा तपासून सबमिट करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
- सबमिट केलेल्या अर्जाची व कागदपत्रांची तपासणी महिला आणि बाल विकास विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यांकडून केली जाईल.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदतीसाठी निवडलेल्या महिलांना एसएमएसद्वारे सूचित केले जाईल.
- महिलांना दरमहिन्याला रु. १,०००/- आर्थिक मदत डीबीटी मोडद्वारे मिळेल.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज स्थिति लॉगइन केल्यानंतर देखील पाहता येईल.
- लाभार्थी महिला नारी शक्ति दूत ॲपमध्ये भरलेल्या अर्जाची स्थिति देखील तपासू शकतात.
नारिशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून
- प्ले स्टोर वरुन नारिशक्ती दूत ॲप डाउनलोड करा.
- तुमच्या मोबाइल नंबर वरुन लॉग इन करा.
- पूर्ण नाव, ईमेल, जिल्हा आणि तालुका भरून प्रोफाइल अपडेट करा.
- होमस्क्रीन वरुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडा.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाइन अर्जमाधे खालील तपशील भरा :-
- पूर्ण नाव.
- पतीचे नाव.
- जन्मतारीख.
- जिल्हा,शहर आणि ग्रामपंचायतीचे नाव.
- पिन कोड.
- संपूर्ण पत्ता.
- मोबाइल नंबर.
- आधार कार्ड नंबर.
- वैवाहिक स्थिति.
- बँक खाते तपशील.
- खालील कागदपत्रे अपलोड करा :-
- आधार कार्ड.
- जन्म प्रमाणपत्र किंवा रहिवासी पुरावा.
- स्वयं घोषणा.
- बँक पासबूक.
- लाइव्ह फोटो घ्या.
- जर लाभार्थीने लाइव्ह फोटो कदल नाही आणि पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड केला तर तिचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज नाकारला जाईल.
- भरलेली माहिती काळजीपूर्वक वाचा नंतर अर्ज सबमिट करण्यासाठी सबमीट बटणावर क्लिक करा.
- अर्जाची छाननी केली जाईल.
- निवडलेल्या महिला लाभार्थ्यांना सेप्टेंबर २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मासिक आर्थिक सहाय्य मिळेल.
ऑफलाइन अर्ज फॉर्मदवारे
- लाभार्थी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑफलाइन अर्ज अंगणवाडी केंद्र किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी/ ग्रामसभा/ ग्रामपंचायत कार्यालयात मोफत उपलब्ध आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज गोळा करा आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून तो ज्या कार्यालयातून गोळा केला त्याच कार्यालयात जमा करा.
- प्राप्त अर्ज आणि कागदपत्रांची प्राथमिक छाननी केल्यानंतर, निवडलेल्या लाभार्थ्यांची यादी नंतर अंतिम मंजुरीसाठी संबंधीत प्राधिकारणकडे पाठवली जाईल.
- अंतिम मंजुरीनंतर रु. १,५००/- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभरथींच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.
- तर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले जाईल.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाइट लवकरच ऑनलाइन अर्जासाठी उपलब्ध करून दिली जाईल.
- ही एकमेव अपडेट आहे जे संध्यासाठी उपलब्ध आहे.
- कृपया पुढील अपडेटसाठी अधिकृत मार्गदर्शक तत्वे पहा, आम्ही ते येथे अद्यतनित करू.
- आम्हाला कोणतेही अपडेट मिळताच आम्ही ते येथे अपडेट करू.
महत्वाच्या लिंक्स
- महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज.
- महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोंदणी.
- महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लॉगइन.
- महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाइट.
- महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफलाइन अर्ज.
- महाराष्ट्र नारिशक्ती दूत ॲप डाउनलोड करा.
- महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मार्गदर्शक तत्वे.
- महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागाची वेबसाइट.
संपर्क माहिती
- महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेल्पलाइन नंबर :- १८१.
- महिला व बाल विकास विभाग ,महाराष्ट्र
३रा मजला, नवीन प्रशासकिय इमारत,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-४०००३२.
Scheme Forum
Person Type | योजना प्रकार | Govt |
---|---|---|
क्षेत्रासाठी जुळणाऱ्या योजना: Financial Assistance
Sno | CM | Scheme | Govt |
---|---|---|---|
1 | महाराष्ट्र लेक लाडकी योजना | महाराष्ट्र | |
2 | महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना | महाराष्ट्र | |
3 | महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना | महाराष्ट्र | |
4 | महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना | महाराष्ट्र | |
5 | Maharashtra Chief Minister Mazhi Ladki Bahin Scheme | महाराष्ट्र | |
6 | महाराष्ट्र गुलाबी ई रिक्षा योजना | महाराष्ट्र |
Subscribe to Our Scheme
×
Stay updated with the latest information about महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Comments
Majhi ladki ka application…
Majhi ladki ka application form kahan se milegi
majhi ladki bahin yojana
majhi ladki bahin yojana ka online application form kha melega
Payment Not Received
Payment Not Received
WE HAVE JUST NOW AADAHR SEEDING IN BANK BUT PAYMENT NOT CREDITED
STILL BAHIN LADKI PAYMENT NOT RECEIVED IN MY BANK AC
Majhi ladki application form
Eska application form website pr or mere pass h chaiye aapko
Ladki Bahin Application Reject
Ladki bahin form reject zala aahe leaving certificate jodla gela aahe tari nahi attached kela as dakhat aahe
पैसे जमा झाले नाही
पैसे अजून जमा झाले नाही
पैसे अजून जमा झाले नाही.
पैसे अजून जमा झाले नाही.
Approval hai per payment…
Approval hai per payment nahi aaya hai
Approval hai per payment…
Approval hai per payment nahi aaya hai
No money received
Hii
Sir
No may acount received money.this ladki bahin yojana.but may forme is approved.
form approved jhale paise milnar naye
Your application no MUBO102243485 for MMLBY has approved. - WCD, GOM - MAHGOV
Paise n midale bddal
Aamhi aamcha aadhar link klele aahe approved zalela aahe form sarva clear aahe tri paise aalele nahi
3rd installment not received
Previous 2 installment received but 3rd installment not received what is problem
पैसे जमा झाले नाही
आमचे पैसे जमा झाले नाही
Ladki sister
Link 🔗 form bej dunga sis
Maji ladki bahin form
.....
Ladaki bahin yojana
Dear/Madam
दूत ॲप मद्ये एडीट ऑप्शन चालू करा चुकून जन्म ठिकाण चुकीचे पडले आहे
ladki bahin yojna
pending yet aahe
My account no is wrong
Maza account (as per tumcha guideline maza application rejected hola pahize hota)no wrong takale aahe taripan approved zala aahe aata mala massage ani paise pan naye aale
Online from pending submitted
सर माझे आवेदन करून 22 दिवस झाले तरी फ्रॉम पेंडिंग सबमिटेड दाखवत आहे
agar kisi person ka birth…
agar kisi person ka birth certifcate and leaving certificate na ho to kya karna chaiye
Wrongly entered
My adhaar card number wrongly enter
Mukhyamatri ladki bahin yojna paymnt na milyalya badal
आमचा ac no chukla ahe amhala paymnt ala nh tya sathi helpline number call kela tri ans krt nh plz kahi option asel tr kalva
Claim provisionally rejected.
Dear Sir,
Our claim No.MUAN110310535 has been provisionally rejected with remark "Upload image instead of pdf".
Kindly check the error and inform us the mistake.
Regards,
Paise aale nahi
Maza form approved zala pan
Paise aata bhi aala nahi
Yes need of time
Yes need of time
Yojna
Mazi ladki bahin yojna
Ladki bahin yojnechi amount recieved nahi zali
Respected madam,/sir
Maze ladki bahin yojnechi paise अजुनही jama zale nahit form jully madhe approved zala ahe ka br nastik ale paise ajun me dbt acount open kela ahe 8 ,10 divsapurvi please help me
Mazi ladki bahin yojana
Mazi ladki bahin yojana karita
Berojgar
Noukari nahi
Ladki bahin yojana
Ladki bahin yojana
Ladki bahin yojana
Aadhar link zal, bank seeding पण zal, paise nhi milale
Ladki bahin yojneche paise padle nahit
Amche bank sedding ahe saglach ahe parntu paise padle nahit
Sangita Nanasaheb Gaikwad
Sangita Nanasaheb Gaikwad
LINK PARLEB
LINK PARLEB
Mukhyamantri maji ladaki bahen
Mahinyala 1500 rupise milnyababat
Men finance scheme
Sir,
Aap sab log sirf mahila ko hi dete hai acchi baat hai magar is desh mai purush bhi to hai unke bare mein kyon nahi soch teh app log us ko sab scheme milni chahiye mahilao ke baraber mein purusho ko support kero na kya purusho is desh ke kuch nahi hai kya
where to get majhi ladki…
where to get majhi ladki bahin scheme application form
Ladki bahin yojna
Apply
Mukhyamantri ladli behna yojna
Good yojna for womens
Ladki bahin yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
लाडकी बहिण योजना
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना
Ladki bahin yojna
Ladki bahin yojana
Guidelines says application…
Guidelines says application form is online where is the website of majho ladki bahin scheme
Online form fillup ho gaya…
Online form fillup ho gaya hai to offline bhi dena hai kya nhi sirf online chahiye
Scheme
For scheme
mazi ladki bahin yojana…
mazi ladki bahin yojana application form
माजी लडकी बहीण योजना
फोम भरणे
Form भरणे
Form भरणे
Form Filling
Form Filling
Maza Form rejected zala ahe
Kay karav lagel
If a women form Karnataka but she married in Maharashtra
She is part of Maharashtra state new scheme of mazi ladki bahina ?
ekal purush pension
mahila ko artha sahay ki ja rahi hein achhi baat hein par saath hi unn purush aur mahila ke bare me bhi sochna chahiye jo un merried hein jinho ne jan sankhya niyantran me sarkar ki sahayata ki hein toh sarkar bhi unnhe vishesh pension ke roop me sahaay kare, kyoki budhape me unnki dekh bhal karnewala koi hoga hi nahi.
Form approved zalela pn adhar card no.chukicha ahe
From approved but adhar card wrong no
Domosil patr
डोमोशील पत्र ऐवजी शाळेची टीसी अपलोड करण्यास सांगावे
Spine patient help
I m spine patient
Maji ladki bhin youjana krita
Maji ladki bhin youjna krita
Maji ladki bhin youjana krita
Maji ladki bhin youjna
thank you for the…
thank you for the application form
लाडकी बहिण योजना
त्वरित पोर्टल सुरू करा
Thanks for the application…
Thanks for the application form
Mazi ladki bahin form application
Form bharne
link sand me
link sand me
Mi name is laxmi hakke
Mi name is laxmi hakke
mazi ladki bahin online
mazi ladki bahin online
FILL UP FORM
PLZ SEND LINK FOR FILL UP THE FORM
Income certificate kahan se…
Income certificate kahan se bnega
Need help for form
Need help for form
Mukhyamanrti Majhi Ladki Bahin Yojna
Online application is not properly open.
Application form
Online form me maine apni passport size photo submit kardi live photo ki jageh
Kya mera form reject hoga ??
MAZI LADKI BAHIN YOJANA
can we submit this form online process
15 varshacha purava
Mazya kade fakt voting card ahe , pan maze lagn houn fakt 13 varsh zale mag 15 varshacha purava manun chalel ka, please madat kara
Ladki bahin yojna
सर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,पहिल्या जीआर नुसार नारीशक्ती दूत ॲप मध्ये ऑनलाइन फॉर्म सबमिट केला आहे, परंतु तीन तारखेच्या जीआर नुसार परत फॉर्म भरावा लागेल का, आणि भरावयाचा असल्यास पहिला भरलेला फॉर्म एडिट होईल का कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
Ladli behna yojana
For scheme
Ladaki bahin yojana
Sir / Madam
माझी लाडकी बहिण योजनेत जर चुकून जन्म ठिकाण चुकीचे पडले असेल तर काय करावे
Ladki bahin yojna
Kyo chan
Online form not submitted
Online form fill kelyavr submitted hot nahi Kay Karu help me
Edit karni hai application
Edit karni hai application
status pta karna aahe
status pta karna aahe
Ladki bahin yojna
I'm married I want to take the facility
माजी लडकी बहीण योजना
माजी लडकी बहीण योजना
Majhi ladki bahin yojna
Majhi ladki bahin yojna
mukhyamantri Majhi Ladli Behen Yojna
House wife
Ekach login Varun eka peksha…
Ekach login Varun eka peksha jast form bharu shakto ka
online webside dya
online webside dya
Sir ladki bahin yojana chi…
Sir ladki bahin yojana chi khi link nhi AK app ahe Ani Bina otp manje otp n takta form submit hot ahe ata wrong number zala tr form pn open hot nhi Ani he complaint Kuth Karychi mg Ani ithe pn reply betnar nhi ka
Pending
Form submitted
OTP verification
मी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला पण तिथे ओटीपी verification pending दाखवत. आणि एडिट हि होत नाही कारण चुकून एकदा एडिट ऑप्शन त्यापे केला होता. आणि जेव्हा OTP आला तेव्हा नेटवर्क प्रॉब्लेम दाखवत होता त्यामुळे ते एडिट चा option nahi येत आहे आता . पण माझे documents सगळे बरोबर आहेत. माझा फॉर्म rejected होईल का.
Ladaki bahin yojana
सर/ मॅडम
चुकून जन्म ठिकाण चुकीचे पडले आहे माझी लाडकी बहिण योजनेत प्लीज एडीट ऑप्शन चालू करा
Narishkti doot app mdhe…
Narishkti doot app mdhe
Arjdaracha sampurn ptta aadhar card pramane takaycha ki jnma pramane takaycha
Marathi
Ha
Ladki bhin yojna
Ok
dose not working submit button
we will read carefully and accept the condition.
submit button shown loading and we can't submit application form.
pleases solve the issue.
Photo not uploaded
My form got submitted without the photo as it was showing image not supported on this device but bymistake I clicked on submit. Now what is to be done. Can I fill form offline and submit
नमस्कार लाडकी बहिण साठी…
नमस्कार
लाडकी बहिण साठी लागणारे कागदपत्र
1.शाळेच्या प्रवेश निर्गम उतारा चालेल का
2.आधार कार्ड वरती जन्म तारीख 1/1/1993आहे
प्रवेश निर्गम उतारा वर 10/02/1993 आहे
चालेल का ?
कृपया कळवावे
अध्याप ही अर्ज पेंडिंग दखवात आहे.
सर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जीआर नुसार नारीशक्ती दूत ॲप मध्ये ऑनलाइन फॉर्म 5/7/24 तारखेच्या सबमिट केला आहे, परंतु अध्याप ही अर्ज पेंडिंग दखवात आहे. मार्गदर्शन करावे ही विनंती!
Form submit karayla option…
Form submit karayla option ch yet nahiy
विवाहित
मि मुक्ताबाई सुभाष गायकवाड
आणि मि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज
Majhi ladki bahin yojna app madhe from submit kela ki OTP nhi
Majhi ladki bahini yojana from nari Shakti doot app madhun bharla Ani submit jhala pn sms verification pending dakhvtoy... OTP yet nhi aahe... Pls OTP sathi app madhe sudhar kara ..
Pagination
नवी प्रतिक्रिया द्या