घर कूल मिळणे बाबत प्रतिक्रिया माझी परिस्थिती गरिबीची आहे व आता वय झालं लाकडी पत्रें ची झोपडी होती परंतु तेही पडलं आहे घरं बांधण्यासाठी जागा आहे पण बांधकाम करू शकत नाही तरी कृपा करून सरकारने सहकार्य करावे हि नम्र विनंती प्रतिसाद
माझी परिस्थिती गरिबीची आहे व आता वय झालं लाकडी पत्रें ची झोपडी होती परंतु तेही पडलं आहे घरं बांधण्यासाठी जागा आहे पण बांधकाम करू शकत नाही तरी कृपा करून सरकारने सहकार्य करावे हि नम्र विनंती