वय 68 वर्ष आहे.त्या महिलांनी cast certificate कुठून आनावे
प्रतिक्रिया
घरकुल मध्ये एखादा व्यक्ती मरण पावले असेल तर त्यांच्या पत्नी ला वारसन म्हणून घर मिळते पण त्यांना cast certificate अनिवार्य केल्यामुळे त्या म्हातारी महिलांना खूप त्रास होत आहे, त्या साठी दुसरा काही उपाय आहे का