मी राजेंद्र लक्ष्मण देसाई निवळी-चिपळूण मधिल निवासी आहे.
मला आजुन घरकुलचा एकही हप्ता आलेला नाही.
ग्रामपंचायत मधून मला सविस्तर माहिती मिळत नाही.
माझा घरकुलचा फॉर्म भरून 2 महिन्याहून अधीक झाले.
महाराष्ट्र सरकारला माझी नम्र विनंती आहे.
माझा घरकुल साठी लवकरात लवकर लक्ष द्यावा.
Reg. No :- MH127685209
आदरणीय महोदय.

आपला विश्वासू.
राजेंद्र लक्ष्मण देसाई.