
हायलाइट्स
- ई रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल.
- कमाल आर्थिक सहाय्य रु. ८०,०००/- प्रदान केले जातील.
संकेतस्थळ
Customer Care
- गुलाबी ई रिक्षा योजनेचे संपर्क तपशील महाराष्ट्र सरकार लवकरच प्रसिद्ध करेल.
योजनेचा आढावा |
|
---|---|
योजनेचे नाव | महाराष्ट्र गुलाबी ई रिक्षा योजना. |
लॉंच वर्ष | २०२४. |
फायदे | ई रिक्षा खरेदीसाठी आर्थिक सहाय्य. |
लाभार्थी | महाराष्ट्रातील महिला. |
नोडल विभाग | अजून माहीत नाही. |
सबस्क्रिप्शन | योजनेबद्दल अपडेट्स मिळवण्यासाठी येथे सबस्क्राईब करा. |
अर्ज करण्याची पद्धत | महाराष्ट्र गुलाबी ई रिक्षा योजनेच्या अर्ज फॉर्मद्वारे. |
परिचय
- महाराष्ट्र सरकार २८ जून २०२४ रोजी आपला पुरवणी अर्थसंकल्प सादर करत आहे.
- तर, राज्यातील महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी वाढवण्याच्या उद्देशाने आणि महिलांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी, नवीन योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी घोषित केले.
- या योजनेचे नाव “गुलाबी ई रिक्षा योजना” असे आहे.
- ही योजना इतर नावाने देखील ओळखली जाते जी "महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना" आहे.
- महाराष्ट्र शासनाच्या या योजणेमुळे महिलांना त्यांच्या कुटुंबासाठी सन्मानाने अधिक कमाई करण्यासाठी स्वयंरोजगाराची दारे खुली होणार आहेत.
- तसेच या योजणेमुळे प्रवास करतांना महिलांच्या सुरक्षिततेचीही खात्री होईल.
- महाराष्ट्र सरकार आता राज्यातील महिलांनी ई रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करत आहे.
- रोजगारासाठी ई रिक्षा खरेदी करू इच्छिणाऱ्या सर्व महिलांना महाराष्ट्र सरकारच्या गुलाबी ई रिक्षा योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाईल.
- ही गुलाबी ई रिक्षा फक्त महिला प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरली जाईल.
- लाभार्थी महिलांना थेट आर्थिक मदत दिली जाईल की ई रिक्षा खरेदीसाठी अनुदान दिले जाईल हे सध्या स्पष्ट नाही.
- सरकारी सूत्रांनुसार,महाराष्ट्र सरकारच्या गुलाबी ई रिक्षा योजनेअंतर्गत ई रिक्षा खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त रु. ८०,०००/- प्रदान केले जातील.
- गुलाबी ई रिक्षा योजना महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.
- पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील १७ शहरांतिल १०,००० महिलांची महाराष्ट्र गुलाबी ई रिक्षा योजनेअंतर्गत ई रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी निवड केली जाईल.
- या योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी सरकारने या आर्थिक वर्षासाठी रु. ८० कोटी अर्थसंकल्पात तरतूद केली.
- लवकरच संबंधीत विभाग गुलाबी ई रिक्षा योजनेची मार्गदर्शक तत्वे तयार करेल.
- त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये अर्जाचा फॉर्म,अर्ज प्रक्रिया, योजनेचे पात्रता निकष यांचा समावेश आहे.
- या योजनेत गुलाबी ई रिक्षा योजनेची अर्ज प्रक्रिया देखील अद्याप स्पष्ट झालेली नाही.
- आम्हाला महाराष्ट्र सरकारच्या गुलाबी ई रिक्षा योजनेबद्दल कोणतेही अपडेट मिळताच आम्ही ते अपडेट करू.
योजनेचे फायदे
- महाराष्ट्र सरकार आपल्या नव्याने जाहीर केलेल्या गुलाबी ई रिक्षा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना खालील फायदे प्रदान करेल :-
- ई रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल.
- कमाल आर्थिक सहाय्य रु. ८०,०००/- प्रदान केले जातील.
पात्रता निकष
- महाराष्ट्र गुलाबी ई रिक्षा योजनेचे खालील पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या महिला लाभार्थींना ई रिक्षा खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल :-
- लाभार्थी महिला महाराष्ट्राच्या कायम रहिवासी असाव्यात.
- लाभार्थी महिलांकडे वैध ड्रायविंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
- उर्वरित पात्रता लवकरच प्रसिद्ध केली जाईल.
आवश्यक कागदपत्रे
- महाराष्ट्र सरकारच्या गुलाबी ई रिक्षा योजनेअंतर्गत ई रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्यासाठी अर्ज करतांना आवश्यक असलेली कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत :-
- महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा.
- आधार कार्ड.
- चालक परवाना.
- मोबाइल नंबर.
- बँक खाते तपशील.
- पासपोर्ट साइज फोटो.
अर्ज कसा करावा
- २८/०६/२०२४ रोजी पुरवणी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी गुलाबी ई रिक्षा योजना जाहीर केली.
- महाराष्ट्र सरकारचा संबंधित विभाग गुलाबी ई रिक्षा योजनेची मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल.
- या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्रीमंडळाने मंजूरी दिल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे जनतेसाठी प्रसिद्ध केली जातील.
- महाराष्ट्र गुलाबी ई रिक्षा योजनेचा अर्ज आणि इतर प्रमुख माहिती मार्गदर्शक तत्त्वे जारी झाल्यानंतर उपलब्ध होईल.
- गुलाबी ई रिक्षा योजनेचा अर्ज ऑनलाईन अर्जाद्वारे किंवा ऑफलाइन अर्जाद्वारे स्वीकारायचा हा अर्ज प्रक्रियेचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेते.
- जर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन अर्जाद्वारे असेल तर गुलाबी ई रिक्षा योजना वेबसाइट देखील सुरू होऊ शकते.
- महाराष्ट्र गुलाबी ई रिक्षा योजनेचा ऑफलाइन अर्ज महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा कार्यालयात आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातही उपलब्ध आहे.
- लाभार्थी माहिलांना महाराष्ट्र सरकारच्या गुलाबी ई रिक्षा योजनेअंतर्गत ई रिक्षा खरेदी करण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
- सध्या एवढीच माहिती उपलब्ध आहे.
- आम्हाला कोणतीही माहिती मिळताच आम्ही ती अपडेट करू.
महत्वाच्या लिंक्स
- महाराष्ट्र गुलाबी ई रिक्षा योजनेचा अर्ज मार्गदर्शक तत्त्वांसह लवकरच प्रसिद्ध केला जाईल.
संपर्काची माहिती
- गुलाबी ई रिक्षा योजनेचे संपर्क तपशील महाराष्ट्र सरकार लवकरच प्रसिद्ध करेल.
Do you have any question regarding schemes, submit it in scheme forum and get answers:
Feel free to click on the link and join the discussion!
This forum is a great place to:
- Ask questions: If you have any questions or need clarification on any aspect of the topic.
- Share your insights: Contribute your own knowledge and experiences.
- Connect with others: Engage with the community and learn from others.
I encourage you to actively participate in the forum and make the most of this valuable resource.
Person Type | योजना प्रकार | Govt |
---|---|---|
क्षेत्रासाठी जुळणाऱ्या योजना: Financial Assistance
Sno | CM | Scheme | Govt |
---|---|---|---|
1 | ![]() |
महाराष्ट्र लेक लाडकी योजना | महाराष्ट्र |
2 | ![]() |
महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना | महाराष्ट्र |
3 | ![]() |
महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना | महाराष्ट्र |
4 | ![]() |
महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना | महाराष्ट्र |
5 | ![]() |
महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | महाराष्ट्र |
6 | ![]() |
Maharashtra Chief Minister Mazhi Ladki Bahin Scheme | महाराष्ट्र |
Stay Updated
×
Comments
dl nahi hai
dl nahi hai
Do you know how much e…
Do you know how much e rickshaw cost
e rickshaw price and subsidy…
e rickshaw price and subsidy details
loan milega
loan milega
Riksha
Aamhala riksha milnebabat
for my wife
for my wife
which company
which company
apply kese
apply kese
for self employment
for self employment
Faar garaz ahe
Riksha sathi kaye kaye purave dyavey lagen
Riksha
Riksha sarkar manyta yojna
how to get rickshaw
how to get rickshaw
how to aplply
how to aplply
महाराष्ट्र पिंक ई रिक्शा योजना
महाराष्ट्र पिंक ई रिक्शा योजना
Auto Rickshaw for ladies
Best rickshaw for work for ladies
गुलाबी रिक्षा योजना
नागपूर मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महिलांना गुलाबी इ रिक्षा चे वितरण ही करण्यात आले आणि तुम्ही म्हणताय अजून अपडेट नाय आली? मग त्या रिक्षा कोणत्या बेसवर वितरित केल्या????
नवी प्रतिक्रिया द्या