हायलाइट्स
- सामान्य अभ्यासाचे वर्ग.
- सीएस्एटी.
- निवडक पर्यायी पेपर.
- चाचणी मालिका.
- उत्तर मूल्यमापन.
- निबंध लेखन सराव.
संकेतस्थळ
Customer Care
- जामिया मिलिया इस्लामिया आरसीए सिव्हिल सर्व्हिसेस मोफत कोचिंग प्रोग्राम हेल्पलाइन नंबर :-
- ८३६८४०६४८४.
- ९८९१९४३८८३.
- ७६७८५५१९१०.
- ०११-२६९८१७१७.
- जामिया मिलिया इस्लामिया आरसीए सिव्हिल सर्व्हिसेस मोफत कोचिंग प्रोग्राम हेल्पलाइन ई-मेल :- cccp@jmi.ac.in.
माहिती पुस्तक
योजनेचा आढावा |
|
---|---|
प्रोग्रामचे नाव | जामिया मिलिया इस्लामिया (जेएमआय) सिव्हिल सेवांसाठी मोफत शिक्षण. |
जागांची संख्या | १०० जागा. |
फायदे | नगरिसेवा पूर्व व मुख्य परीक्षेसाठी मोफत कोचिंग क्लासेस. |
पात्रता |
|
उद्देश |
|
अर्ज फी | रु. ९५०/-. |
नोडल एजन्सी | जामिया मिलिया इस्लामिया संकेतस्थळ. |
अर्ज करण्याची पद्धत | जामिया मिलिया इस्लामिया आरसीए सिव्हिल सर्व्हिसेस कोचिंग प्रोग्राम ऑनलाइन अर्ज फॉर्मच्या माध्यमातून. |
परिचय
- जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ ही दिल्लीतील प्रसिद्ध केंद्र विद्यापीठ आहे.
- प्रयत्तेकवर्षी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, पारशी (झोरोस्टेरियन) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला विद्यार्थी यासारख्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना सिव्हिल सेवा परीक्षेसाठी फ्रीमध्ये प्रशिक्षण देते.
- मुख्य उद्दिष्ट म्हणजे आर्थिक रुपात असमर्थ विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण प्रदान करणे आणि त्यांना भारतातील कठीण परीक्षेसाठी, अर्थात सिव्हिल सेवा परीक्षेसाठी, तयार करणे.
- संघ लोकसेवा आयोगा द्वारे प्रत्येक वर्षी सिव्हिल सेवा परीक्षा आयोजित केली जाते.
- प्रत्येक वर्षी लाखों विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करतात.
- तयारीसाठी, विद्यार्थी कोचिंग संस्थानाला फीस म्हणून लाखों रुपये देतात.
- पण अनेक विद्यार्थ्यांना सिव्हिल सेवा परीक्षेत सहभाग घेण्याची इच्छा असते, परंतु पैश्यांच्या अडचणीमुळे त्यांना परीक्षेची तयारी करता येत नाही.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ याद्वारे सिव्हिल सेवांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते.
- या कोचिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागते.
- केंद्रीय लोकसेवा आयोग मॉडेल याद्वारे प्रवेश परीक्षा घेतली जाते.
- ही प्रवेश परीक्षा अखिल भारतीय स्तरावर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ याद्वारे घेतली जाते.
- भारतात १० केंद्रे आहेत जिथे प्रवेश परीक्षा घेतलिजाणार आहे.
- कार्यक्रमासाठी कोणतेही कोचिंग शुल्क नाही.
- एकदा निवड झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी कोचिंग दिले जाते.
- आता २०२४-२५ ह्या वर्षासाठी , जामिया मिलिया इस्लामियाने सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी त्यांच्या राहत्या ठिकाणच्या कोचिंग अकादमीमध्ये प्रवेशासाठी अधिसूचना सुरू केली आहे.
- सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी जामिया मिलिया इस्लामिया आरसीए कोचिंग प्रोग्रामचा ऑनलाइन अर्ज १८ मार्च २०२४ पासून सुरू होणार.
- जामिया मिलिया इस्लामिया आरसीए कोचिंग प्रोग्रामसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०२४ आहे.
- जामिया मिलिया इस्लामिया आरसीए सिव्हिल सर्व्हिसेस कोचिंग प्रोग्रामच्या परीक्षेची तारीख ही २९ जून २०२४ आहे.
- या सर्व तारखा तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत आणि गर्जेनुसार बदलल्या जाऊ शकतात.
जामिया मिलिया इस्लामिया आरसीए सिव्हिल सर्व्हिसेस कोचिंग प्रोग्राम २०२४-२०२५ चेवेळापत्रक
ऑनलाइन अर्ज सुरू | १८ मार्च २०२४. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १९ जूने २०२४. |
अर्ज एडिट करण्याची वेळ | २१ जूने आणि २२ जूने २०२४. |
लेखी परिक्षा दिनांक | २९ जून २०२४. |
लेखी परीक्षा वे |
|
लेखी परीक्षा निकाल (तात्पुरता) | २० जुलै २०२४. |
मुलाखत (ऑनलाइन) (तात्पुरता) | २९ जुलै ते १२ ऑगस्ट २०२४. |
अंतिम निकाल | १४ ऑगस्ट २०२४. |
प्रवेश घेण्याची शेवटची तारीख | १९ ऑगस्ट २०२४. |
प्रतीक्षा यादीतील उमेद्वारांची नोंदणी | २२ ऑगस्ट २०२४. |
प्रतीक्षा यादीतील उमेद्वारांचे प्रवेश प्रक्रिया | २८ ऑगस्ट २०२४. |
क्लासेस सुरू | ३० ऑगस्ट २०२४. |
जामिया मिलिया इस्लामिया सिव्हिल सर्व्हिसेस कोचिंग प्रोग्रामचा कोचिंग अभ्यासक्रम
- निवडलेल्या विद्यार्थ्यांना सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी जामिया मिलिया इस्लामिया आरसीए मोफत कोचिंग प्रोग्राम अंतर्गत प्रथम श्रेणीचे वातावरण आणि खाली नमूद केलेल्या सुविधा देण्यात येतील :-
- सामान्य अभ्यासाचे वर्ग.
- सीएस्एटी.
- निवडक पर्यायी पेपर.
- चाचणी मालिका.
- उत्तर मूल्यमापन.
- निबंध लेखन सराव.
पात्रता निकष
- जामिया मिलिया इस्लामियाच्या निवासी कोचिंग अकादमीची प्रवेश परीक्षा सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी मोफत कोचिंगसाठी खालील पात्रता अटी पूर्ण करणारे विद्यार्थीच देऊ शकतात :-
- फक्त तेच उमेदवार ज्यांनी आधीच पदवी पूर्ण केली आहे.
- अनुसूचित जातीचे विद्यार्थी.
- अनुसूचित जमातीचे विद्यार्थी.
- महिला विद्यार्थिनी.
- आणि असे विद्यार्थी जे सहा अधिसूचित अल्पसंख्याक समुदायातील आहेत :-
- मुस्लिम.
- ख्रिश्चन.
- शिख.
- बौध्द.
- जैन.
- पारसी (झोरास्ट्रियन).
आवश्यक कागदपत्रे
- सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी जामिया मिलिया इस्लामिया आरसीए कोचिंग प्रोग्रामच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :-
- इमेल आयडी.
- मोबाईल नंबर.
- स्कॅन केलेला फोटो.
- स्कॅन केलेली सही.
- अर्ज फी भरण्यासाठी क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा एटीएम-कम-डेबिट कार्ड.
जेएमआय आरसीए सिव्हिल सर्व्हिसेस प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम
- परीक्षा दोन पेपरमध्ये विभागली आहे.
- पेपर १ मध्ये ओएमआर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
- पेपर १ मध्ये ६० प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्न हा १ गुणांचा असेल.
- पेपर १ चा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे :-
- सामान्य जागरूकता.
- लॉजिकल थिंकिंग.
- तर्क.
- आकलन.
- पेपर २ मध्ये निबंध लेखनाचा समावेश आहे.
- पेपर २ साठी एकूण ६० गुण असतील.
- उमेदवारांना २ निबंध लिहावे लागतील.
- दोन्ही निबंधात प्रत्येकी ३० गुण आहेत.
- परीक्षेसाठी एकूण ३ तासांचा कालावधी देण्यात आला आहे.
- ओएमआर आधारित वस्तुनिष्ठ प्रकारातील प्रश्नपत्रिका म्हणजेच पेपर १ साठी १ तास आहे.
- आणि २ तास हे निबंध लेखनासाठी म्हणजेच पेपर २ साठी असतात.
अर्ज कसा करावा
- जामिया मिलिया इस्लामिया च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याचा एकमेव मार्ग आहे.
- उमेदवाराने प्रथम स्वत:ची नोंदणी करावी.
- आवश्यक माहिती भरा :-
- उमेदवाराचे पूर्ण नाव.
- जन्मतारीख.
- लिंग.
- वडिलांचे नाव.
- आईचे नाव.
- ईमेल आयडी.
- तुमचा पासवर्ड तयार करा.
- पासवर्डची पुष्टी करा.
- अर्जदाराचा मोबाईल नंबर.
- कॅप्चा भरा.
- साइन अप वर क्लिक केल्यानंतर उमेदवाराची नोंदणी झाली.
- त्यानंतर, तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून पोर्टलवर लॉग इन करा.
- विचारलेली सर्व माहिती भरा.
- पेमेंट करा आणि तुमचा अर्ज सबमिट होईल.
- त्यानंतर परीक्षेची तयारी करा आणि ॲडमिट कार्डची वाट पहा.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
- या कार्यक्रमात प्रवेश निश्चित करण्यासाठी एक प्रवेश परीक्षा घेतली जाईल.
- प्रवेश केवळ गुणवत्तेच्या आधारावर होईल.
- प्रवेश परीक्षेत दोन पेपर असतील.
- लेखी परीक्षा इंग्रजी, हिंदी आणि उर्दूमध्ये असेल.
- चाचणीचा कालावधी ३ तासांचा असेल.
- वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांसाठी निगेटिव्ह मार्किंग असेल, म्हणजे पेपर १ साठी.
- चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील.
- ऑब्जेक्टिव्हपेपर १ वस्तुनिष्ठ प्रकारचा आहे आणि त्यात सामान्य जागरूकता, तार्किक विचार, तर्क आणि आकलन यांचा समावेश आहे.
- पेपर २ मध्ये निबंध लेखन असेल.
- दोन्ही पेपर्ससह परीक्षेसाठी एकूण गुण १२० आहेत.
- पेपर १ च्या वस्तुनिष्ठ प्रकार चाचणीच्या आधारे केवळ टॉप ९०० विद्यार्थ्यांच्या निबंधाचे मूल्यमापन केले जाईल.
- मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणीसाठी एकूण ३० गुण असतील.
- बरोबरी झाल्यास, मुलाखतीतील जास्त गुण निवडीचा आधार घेतला जाईल.
- तरीही टाय असल्यास लहान विद्यार्थ्याला जागा मिळेल.
- कोणताही उमेदवार ज्याने तीन वर्षांपासून जामिया मिलिया इस्लामिया च्या निवासी कोचिंग अकादमीच्या सुविधांचा लाभ घेतला आहे आणि कधीही सिव्हिल सर्व्हिसेस इंटरव्ह्यूला (यूपीएसस्सी) हजर झाला नाही, त्याने फॉर्म भरण्याची आणि प्रवेश परीक्षेला बसण्याची गरज नाही.
- ज्या उमेदवारांनी आधीच ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे आणि नागरी सेवा मध्ये अर्ज करण्यास पात्र आहेत त्यांनी निवासी कोचिंग अकादमी, जामिया मिलिया इस्लामिया साठी अर्ज करणे आवश्यक आहे.
- निवासी कोचिंग अकादमी सिव्हिल सर्व्हिसेस २०२४ मध्ये व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र ठरलेल्या लोकांसाठी मॉक इंटरव्ह्यू देखील घेईल.
- चाचणी मालिका (प्राथमिक परीक्षेसाठी) जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ या कालावधीत घेतली जाईल.
- चाचणी मालिका (मुख्य परीक्षेसाठी) जून २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत घेतली जाईल.
- विद्यार्थ्यांना २४*७ वातानुकूलित ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
- निवासी कोचिंग अकादमीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा संकुलही विद्यापीठाच्या नियमानुसार उपलब्ध असेल.
- या कोचिंग प्रोग्राममध्ये फक्त १०० जागा उपलब्ध आहेत.
- वसतिगृह निवास अनिवार्य आहे आणि सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रदान केले जाईल.
- कमतरता असल्यास, वसतिगृहाच्या जागा टप्प्याटप्प्याने, प्रवेश परीक्षेद्वारे निर्धारित केलेल्या गुणवत्तेच्या आधारावर दिल्या जातील.
- देखभाल शुल्क रु.१,०००/- प्रति महिना (किमान सहा महिन्यांसाठी आगाऊ भरावे लागेल म्हणजे रु. ६,०००/-) आणि मेस चार्जेस रु. २५००/- ते रु. ३०००/- प्रति महिना आगाऊ विद्यार्थ्यांकडून भरले जातील.
- अर्ज ऑनलाइन भरावा लागेल आणि त्यासाठी रु. ९५०/- किंवा + लागू असलेले मूलभूत शुल्क.
- प्रवेश परीक्षेची तारीख तात्पुरती आहे आणि अनपेक्षित परिस्थितीमुळे बदलली जाऊ शकते.
विद्यार्थ्यांनी भरलेले शुल्क
- जामिया मिलिया इस्लामिया निवासी कोचिंग अकादमीमध्ये मोफत सिव्हिल सर्व्हिसेस कोचिंगसाठी निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खालील शुल्क भरावे लागतील :-
शुल्क रक्कम अर्ज फी
(अर्ज करताना भरावे लागेल.)रु. ९५०/- मेन्टेनन्स चार्जेस
(प्रवेशानंतर भरावे.)रु. १,०००/- प्रति महिना.
(कमीत कमी ६ महिने आगाऊ.)मेस चार्जेस
(प्रवेशानंतर भरावे लागेल).रु.२५००/- ते रु. ३०००/- दरमहा च्या रेंजमध्ये. कोचिंग फी कोचिंग फी नसेल.
परीक्षा केंद्रांची यादी
- जामिया मिलिया इस्लामिया आरसीए सिव्हिल सर्व्हिसेस फ्री कोचिंग प्रोग्रामची प्रवेश परीक्षा केंद्रे ही खालीलप्रमाणे आहेत :-
- दिल्ली.
- श्रीनगर.
- जम्मू.
- हैदराबाद.
- मुंबई.
- लखनौ.
- गुवाहाटी.
- पटणा.
- बेंगळुरू.
- मलप्पुरम (केरळ)
महत्वाच्या लिंक्स
- जामिया मिलिया इस्लामिया आरसीए सिव्हिल सर्व्हिसेस मोफत कोचिंग प्रोग्राम ऑनलाइन अर्ज.
- जामिया मिलिया इस्लामिया आरसीए सिव्हिल सर्व्हिसेस मोफत कोचिंग प्रोग्राम नोंदणी.
- जामिया मिलिया इस्लामिया आरसीए सिव्हिल सर्व्हिसेस मोफत कोचिंग प्रोग्राम खाते चालू करा.
- जामिया मिलिया इस्लामिया आरसीए सिव्हिल सर्व्हिसेस फ्री कोचिंग प्रोग्राम साइन इन/ लॉग इन करा.
- जामिया मिलिया इस्लामिया अधिकृत वेबसाईट.
- जामिया मिलिया इस्लामिया आरसीए सिव्हिल सर्व्हिसेस मोफत प्रशिक्षण कार्यक्रम मार्गदर्शक तत्त्वे २०२४-२०२५.
- जामिया मिलिया इस्लामिया RCA सिव्हिल सर्व्हिसेस मोफत प्रशिक्षण कार्यक्रम निकाल 2024-2025 मुलाखतीच्या वेळापत्रकासह.
संपर्क माहिती
- जामिया मिलिया इस्लामिया आरसीए सिव्हिल सर्व्हिसेस मोफत कोचिंग प्रोग्राम हेल्पलाइन नंबर :-
- ८३६८४०६४८४.
- ९८९१९४३८८३.
- ७६७८५५१९१०.
- ०११-२६९८१७१७.
- जामिया मिलिया इस्लामिया आरसीए सिव्हिल सर्व्हिसेस मोफत कोचिंग प्रोग्राम हेल्पलाइन ई-मेल :- cccp@jmi.ac.in.
- जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ हेल्प डेस्क फोन नंबर :-
- ९८३६२१९९९४.
- ९८३६२८९९९४.
- जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ हेल्प डेस्क ईमेल:- admission@jmicoe.in.
- नियंत्रक क्रमांक कार्यालय :-
- ०११-२६९८१७१७.
- ०११-२६३२९१६७.
- नियंत्रक ईमेल :- controllerexaminations@jmi.ac.in.
- पत्ता :- जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ,
मौलाना अली जौहर मार्ग,
नवी दिल्ली - ११००२५
Caste | Person Type | योजना प्रकार | Govt |
---|---|---|---|
क्षेत्रासाठी जुळणाऱ्या योजना: शिक्षण
Subscribe to Our Scheme
×
Stay updated with the latest information about जामिया मिलिया इस्लामिया (जेएमआय) च्या सिव्हिल सेवांसाठी आरसीए मोफत कोचिंग प्रोग्राम
Comments
(No subject)
(No subject)
Coaching time period kina hai
Coaching time period kina hai
is baar hua jamia se koi…
is baar hua jamia se koi upsc 2023 me
previous year question paper…
previous year question paper please
Reservation for Muslim?
what is the reservation for Muslim candidates?.
any combined book to prepare…
any combined book to prepare for this exam
Jamiya rca ka medium kya hai…
Jamiya rca ka medium kya hai hindi ya english
question paper language of…
question paper language of jamia rca
when will result came
when will result came
result announced
result announced
Pagination
नवी प्रतिक्रिया द्या