हमदर्द स्टडी सर्कल सिव्हिल सर्विसेस मोफत कोचिंग प्रोग्राम

author
जमा करणार shahrukh on Mon, 15/07/2024 - 13:23
केंद्र सरकार CM
Scheme Open
हायलाइट्स
  • नागरी सेवा परीक्षेसाठी कोचिंग क्लाससेस.
  • निवासी सोयि.
  • खेळ आणि करमणुकीची सुविधा.
  • पोस्ट ऑफिस व बूकिंग सुविधा.
  • सुरक्षितता आणि सुरक्षा.
  • पॉवर आणि २४*७ वाय-फाय सुविधा.
  • आणि बरेच काही.
Customer Care
  • हमदर्द स्टडी सर्कल सिव्हिल सर्विस मोफत कोचिंग प्रोग्राम हेल्पलाइन नंबर :-
    • ०९९७११२४४४३.
    • ०८५१०००५०८६.
  • हमदर्द स्टडी सर्कल हेल्पलाइन नंबर :- ०७६६९१६८९०४.
  • हमदर्द स्टडी सर्कल हेलपडेस्क ई-मेल :-
    • hscdelhi@hotmail.com.
    • admin@hamdardstudycircle.in.
योजनेचा आढावा
योजनेचे नाव हमदर्द स्टडी सर्कल सिव्हिल सर्विसेस मोफत कोचिंग प्रोग्राम.
जागांची संख्या जाहीर केलेले नाही.
फायदे सिव्हिल सर्विसेस परीक्षेसाठी कोचिंग क्लाससेस
पात्रता अल्पसंख्यांक किंवा मागासवर्गीय विद्यार्थी.
अर्ज फी रु. ४००/-
नोडल संस्था हमदर्द स्टडी सर्कल.
सबस्क्रिप्शन योजनेबाबत अपडेट मिळवण्यासाठी येथे सबस्क्राईब करा.
अर्ज करण्याची पद्धत. ऑनलाइन अर्ज फॉर्म द्वारे.

परिचय

  • नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणे ही प्रयत्तेक नागरी सेवा परीक्षा इच्छुकांचे स्वप्न असते.
  • पण परीक्षा क्रॅक करणे केककहा तुकडा नाही.
  • यासाठी खूप मेहनत आणि समर्पण आवश्यक आहे, आणि काही विद्यार्थ्यांसाठी कोचिंग संस्थेचे मार्गदर्शन देखील आवश्यक आहे.
  • परंतु प्रत्येक कोचिंग इंस्टीट्यूट मध्ये कोचिंग प्रोग्रामसाठी खूप जास्त फी असते.
  • कमी उत्पन्न असलेल्या इच्छुकांना मदत करण्यासाठी, हमदर्द स्टडी सर्कलने १९९१ मध्ये सिव्हिल सर्विसेस परीक्षेसाठी निवासी प्रशिक्षण सुरू केले.
  • आतापर्यंत, हमदर्द स्टडी सर्कलच्या मदतीने,६५८ विद्यार्थ्यांनी भारत आणि केंद्रीय सेवांचे विविध विभाग यशस्वीपने क्लियर केले आहेत.
  • जामिया मिलिया इस्लामिया प्रमाणे, हमदर्द स्टडी सर्कलचा कोचिंग प्रोग्राम पूर्णपणे विनामूल्य नाही,परंतु विद्यार्थ्यांकडून योग्य टी फी घेतली जाईल.
  • एकदा का विद्यार्थ्यांनी हमदर्द स्टडी सर्कल कोचिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला की, त्यांना खालील सुविधा पुरवल्या जातील :-
    • नागरी सेवा परीक्षेसाठी कोचिंग क्लाससेस.
    • निवासी सोयि.
    • खेळ आणि करमणुकीची सुविधा.
    • पोस्ट ऑफिस व बूकिंग सुविधा.
    • सुरक्षितता आणि सुरक्षा.
    • पॉवर आणि २४*७ वाय-फाय सुविधा.
    • आणि बरेच काही.
  • त्यांच्या कोचिंग प्रोग्रामध्ये प्रवेश देण्यासाठी हमदर्द स्टडी सर्कलद्वारे प्रवेश परीक्षा घेण्यात येईल.
  • पात्र विद्यार्थी हमदर्द स्टडी सर्कल कोचिंग प्रोग्रामसाठी १८ मार्चपासून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

फी रचना

  • हमदर्द स्टडी सर्कल निवासी कोचिंग प्रोग्राममध्ये सिव्हिल सर्विसेस कोचिंगसाठी कोचिंग फी खालीलप्रमाणे आहे :-
    नोंदणी फी
    (परतावा नाही
    रु. ६,०००/-
    मासिक कोचिंग
    (मेस आणि राहण्याची व्यवस्था)
    रु. ६,५००/-
    सिक्युरिटी फी
    (फक्त एसी रूमसाठी)
    (परतावा करण्यायोग्य)
    रु. ५०००/-
    मासिक एसी वीज बिल

कोचिंग प्रोग्राम २०२४-२०२५ वर्षाचे वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज सुरू १८ मार्च २०२४.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२४.
लेखी परीक्षा तारीख. जाहीर केली जाईल.
लेखी परीक्षा पेपर
  • सामान्य अभ्यास (ऑब्जेकटिव पद्धतीने) :- १०० एमसीक्यु (२०० मार्क्स)
  • सीएस्एटी :- ४० प्रश्न. (१०० मार्क्स)
  • निबंध :- १०० मार्क्स.

पात्रता निकष

  • पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी.
  • विद्यार्थी खाली उल्लेख केलेल्या श्रेणीतील असावेत :-
    • अल्पसंख्यांक.
    • अनुसूचित जमाती.
    • अनुसूचित जाती.
    • महिला.

आवश्यक कागदपत्रे

  • नागरी सेवांसाठी हमदर्द स्टडी सर्कल कोचिंग प्रोग्रॅमच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करतांना खाली दिलेली कागदपत्रे आवश्यक आहेत :-
    • शैक्षणिक माहिती.
    • ईमेल आयडी.
    • स्कॅन केलेला फोटो.
    • स्कॅन केलेली सही.
    • मोबाइल नंबर.
    • अर्ज फीसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड.

प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम

  • हमदर्द स्टडी सर्कल सिव्हिल सर्विसेस मोफत कोचिंग प्रोग्रामचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे असेल :-
    विषय प्रश्न गुण कालावधी
    सामान्य अभ्यास
    (पेपर १)
    १०० एमसीक्यु २०० गुण २ तास
    CSAT
    (पेपर २)
    ४० प्रश्न १०० गुण १ तास
    निबंध लेखन १०० गुण १ तास

अर्ज कसा करावा

  • पात्र अर्जदार ज्यांना सिव्हिल परीक्षेसाठी नाममात्र खरच्यात कोचिंग हवे असेल ते हमदर्द स्टडी सर्कल सिव्हिल सर्विसेस कोचिंग प्रोग्रामसाठी अर्ज करू शकतात.
  • ऑनलाइन अर्ज हा हमदर्द स्टडी सर्कलच्या ऑफिशियल संकेतस्थळावार उपलब्ध आहे.
  • अर्जदाराणे पहिले स्वताची नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • नोंदणीनंतर अर्जदाराला पोर्टलवर पुन्हा लॉगइन करणे आवश्यक आहे.
  • स्वताबद्दल आणि शिक्षणाबद्दलची सर्व माहिती भरावी.
  • नंतर अर्ज जमा करावा.
  • प्रवेश परीक्षेची तयारी सुरू करावी व प्रवेश पत्राची प्रतीक्षा करा.

योजनेचे उद्दिष्ट

  • राहण्यासाठी १६८ रूम उपलब्ध आहेत.
  • प्रवेशपरीक्षेचे चाचणी पेपर हे हिन्दी, इंग्रजी आणि उर्दू मध्ये असतील.
  • पेपर १ साठी निगेटीव्ह मार्किंग असेल.
  • पेपर १ च्या फक्त पहिल्या ७०० विद्यार्थ्यांचे निबंध तपासले जातील.
  • प्रवेश परीक्षा उत्तीर्ण  झालेल्या विद्यार्थ्यांना तालिमाबाद कॅम्पसमध्ये १०० गुणांची मुलाखत मदत करेल.

परीक्षा केंद्रांची यादी

  • हमदर्द स्टडी सर्कल सिव्हिल सर्विसेस मोफत कोचिंग प्रोग्रामच्या प्रवेश परीक्षा केंद्रे खालीलप्रमाणे आहेत :-
    राज्य परीक्षा ठिकाण
    अंदमान आणि निकोबार बेट
    • पोर्ट ब्लेअर
    आसाम
    • गुवाहाटी
    बिहार
    • पटणा
    छत्तीसगड
    • राईपूर
    गुजरात
    • अहमदाबाद
    हरियाणा
    • मेवात
    जम्मू आणि काश्मीर
    • जम्मू
    • श्रीनगर
    झारखंड
    • रांची
    कर्नाटक
    • बैंगलोर
    • बिदर
    केरळ
    • तिरूवनंतपुरम
    • कालिकत
    लडाख
    • कारगिल
    • लेह
    लक्षद्वीप
    • कावरत्ती
    मध्य प्रदेश
    • भोपाल
    महाराष्ट्
    • औरंगाबाद
    • मुंबई
    मणीपुर
    • इंफाळ
    नवी दिल्ली
    • तलीमाबाद परिसर
    राजस्थान
    • जयपूर
    तमिळनाळू
    • चेन्नई
    तेलंगणा
    • हैदराबाद
    उत्तर प्रदेश
    • प्रयागराज
    • बरेली
    • कानपूर
    • लखनऊ
    • मुरादाबाद
    वेस्ट बंगाल
    • कोलकाता

महत्वाच्या लिंक्स

संपर्काची माहिती

  • हमदर्द स्टडी सर्कल सिव्हिल सर्विस मोफत कोचिंग प्रोग्राम हेल्पलाइन नंबर :-
    • ०९९७११२४४४३.
    • ०८५१०००५०८६.
  • हमदर्द स्टडी सर्कल हेल्पलाइन नंबर :- ०७६६९१६८९०४.
  • हमदर्द स्टडी सर्कल हेलपडेस्क ई-मेल :-
    • hscdelhi@hotmail.com.
    • admin@hamdardstudycircle.in.
  • हमदर्द स्टडी सर्कल,
    तालीमाबाद,लेन नंबर १५,
    संगम विहार, नवी दिल्ली – ११००८०.

Comments

Permalink

is this only for sc and sts?

प्रतिक्रिया

is this only for sc and sts?

Permalink

is it mandatory to reside in…

प्रतिक्रिया

is it mandatory to reside in hostel while studying in rca?

Permalink

previous year paper kahan se…

प्रतिक्रिया

previous year paper kahan se milenge hamdard study circle ke?

Permalink

two exam collided each other…

प्रतिक्रिया

two exam collided each other on 18th june. please change the date

Permalink

18 June two exams of RCA.

प्रतिक्रिया

Please change the date. Two exams are colliding on 18June 2023

Permalink

result of hamdard study…

प्रतिक्रिया

result of hamdard study circle

Permalink

Hamdard study circle…

प्रतिक्रिया

Hamdard study circle coaching fees

Permalink

Upsc cse rca

Your Name
Rohit kumar
प्रतिक्रिया

After passing the entrance the class will be in Hindi or only in English?

Permalink

previous year question paper

Your Name
anushka pandit
प्रतिक्रिया

previous year question paper

Permalink

Result

Your Name
Faizan Parmar
प्रतिक्रिया

HSC RCA ka result kab aayega ?

Permalink

हमदर्द स्टडी सर्कल सिविल…

प्रतिक्रिया

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.