नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्रतिक्रिया महोदय, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा करून 6 महिने आटोपली अजून काही पहिल्या हफत्याच लाभ शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. नुसतं घोषणा करायचं लाभ काहीच मिळत नाही प्रतिसाद
महोदय,
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा करून 6 महिने आटोपली अजून काही पहिल्या हफत्याच लाभ शेतकऱ्यांना मिळालेलं नाही.
नुसतं घोषणा करायचं लाभ काहीच मिळत नाही