माझी कन्या प्रतिक्रिया 🙏🏻मला दोन मुली आहेत आम्ही त्याच्यात खुश आहोत. मी नसबंधि सुद्धा केली आहे. पण आम्हाला कोणती स्कीम भेटली नाही सरकार कडून तर plz मुख्यमंत्री साहेब आम्हला कोणती तरी मदत भेटून माझ्या मुलींना शिक्षणाला हाथभार लागूदया plz हीच ईच्या बाळगतो प्रतिसाद
🙏🏻मला दोन मुली आहेत आम्ही त्याच्यात खुश आहोत.
मी नसबंधि सुद्धा केली आहे.
पण आम्हाला कोणती स्कीम भेटली नाही सरकार कडून
तर plz मुख्यमंत्री साहेब आम्हला कोणती तरी मदत भेटून माझ्या मुलींना शिक्षणाला हाथभार लागूदया plz हीच ईच्या बाळगतो