नवी प्रतिक्रिया द्या

आपला दवाखाना तासगाव बद्दल तक्रार

प्रतिक्रिया

आपला दवाखाना हा उपक्रम चांगला आहे पण दवाखान्यातील कर्मचारी हे नागरिकांशी उद्धट वर्तन करत आहेत दवाखान्यात डॉक्टरांना परस्पर औषध देतात.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.