Related Scheme
Description
माझी लेक आता ७ महिन्याची असून मला तिला सांभाळत काम कराव लागत पण अमच्या कडे फारसे साधन आणि कोणी लेकी ला घेयला नसल्या मुले मी आमच्या अंगणवाडी ताईना हे सर्व सांगितले.
त्यांनी दिलास देत सांगितले आपण मा. श्री देवेंद्र जी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मदत मिळते.
तरी मी आपल्याला निवेदन करते आपण मदत केल्यास आला खूप आधार मिळेन.
Add new comment