नई टिप्पणी जोड़ें

Lek ladaki yojana babat

आपका नाम
Reshma Sutar
टिप्पणी

माझी लेक 9 सप्टेंबर 2022 मध्ये जन्मली आहे... मी तिला या योजनेत घेऊ शकत नाही... कारण आपण 1 एप्रिल 23 पासून ही योजना सुरू केली आहे... त्या आधी जन्मलेल्या मुलींचा काय दोष.. त्यांना कोणता लाभ द्यावा... माझी मैत्रीण तिची कन्या ही 19 फेब्रुवारी 23 ची आहे... या मुलींचे काय ? यांना कोणताच लाभ नाही...

सादा टेक्स्ट

  • No HTML tags allowed.
  • लाइन और पैराग्राफ स्वतः भंजन