अंगणवाडीत नाव असून घेतले नाहीत. जवाब दें आपका नाम निलेश रामदास दुर्गवले टिप्पणी मी सगळे पेपर्स तयार करून सुध्दा माझे पेपर घेतले न्हाईत अंगणवाडीत आज माझी मुलगी अकरा महिने ची झाली. काय पुढील रस्ता सांगा
मी सगळे पेपर्स तयार करून सुध्दा माझे पेपर घेतले न्हाईत अंगणवाडीत आज माझी मुलगी अकरा महिने ची झाली. काय पुढील रस्ता सांगा