नई टिप्पणी जोड़ें

चुकीचा अकाउंट नंबर

आपका नाम
प्रियांका पिंपरे
टिप्पणी

माझा फॉर्म 23.07.24 ला approve झाला आहे पण माझा अकाउंट नंबर चुकीचा असून पण माझा form approve झाला,माझ्या अकाउंट चा 1 नंबर मिस झाला आहे ,12 digit च्या जागी 11 digit नंबर झाला आहे, मला त्या मुळे पैसे पण आले नाहीत ,edit चा पण option नाही येत आता काय करावे

सादा टेक्स्ट

  • No HTML tags allowed.
  • लाइन और पैराग्राफ स्वतः भंजन