निधी उपलब्ध नसल्या बाबत...

Description
नमस्कार साहेब , मागील २ महिन्यापासून मोदी आवास योजनेला निधी उपलब्ध नाही .सर आपणास विनंती करतो की निधी उपलब्धे साठी प्रेयत्न करावे . धन्यवाद..

Comments

Permalink

Modi aawas Yojana Nidhi 2 mahine per uplabdhnahin

Your Name
Suresh Ramdas patil
Comment

प्रिय मुख्यमंत्री साहेब आपणास विनंतीपूर्वक मेसेज फॉरवर्ड करत आहोत की मोदी आवास योजना अंतर्गत निधी दोन महिन्यापासून उपलब्ध नसल्यास घराचे काम रखडलेले असून ती निधी उपलब्ध करण्यात मदत करावी ही आग्रहाची विनंती आणि पूर्णपणे मोदी साहेब व मुख्यमंत्री साहेब तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि आम्ही तुमच्या गटात चे असून पूर्णपणे साष्टांग नमस्कार
करतो

Permalink

4 महिन्यापूर्वी पहिला हप्ता…

Your Name
होमकर मुकुंद नारायण
Comment

4 महिन्यापूर्वी पहिला हप्ता जमा झाला त्यानंतर बजेटच नाहीतर लोकांना वेड्यात का काडत आहे सरकार. नुसत्या जाहिरातीवर जाहिराती देत आहे

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.