Related Scheme
Description
माननिय महोदय,
मुख्यमंत्री सो,
मी सुमन पंडित पाटील रा. इंचनाळ ता . गडहिग्लज जि . कोल्हापूर,
मी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी गेली एक महिना ऑनलाईन अर्ज भरत असताना सतत (The Aadhaar number has already been taken.) असा रिमार्क येत आहे .
या येणाऱ्या अडचणींबाबत मी Customer care no. 181 वर call केला असता मला समाधानकारक उत्तर दिले गेले नाही.
तरी माझ्या अर्जाचा विचार होऊन मला योजनेचा लाभ व न्याय मिळावा ही विनंती.
आ. नं - 931862065xxx459
आपली लाडकी बहिण
सुमन पंडित पाटील
Comments
Issue as it is
माननिय महोदय,
मुख्यमंत्री सो,
मी सुमन पंडित पाटील रा. इंचनाळ ता . गडहिग्लज जि . कोल्हापूर,
मी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी गेली एक महिना ऑनलाईन अर्ज भरत असताना सतत (The Aadhaar number has already been taken.) असा रिमार्क येत आहे .
या येणाऱ्या अडचणींबाबत मी Customer care no. 181 वर call केला असता मला समाधानकारक उत्तर दिले गेले नाही.
तरी माझ्या अर्जाचा विचार होऊन मला योजनेचा लाभ व न्याय मिळावा ही विनंती.
आधार नंबर - ९३१८६२०६५४५९
आपली बहिण
सुमन पंडित पाटील
Add new comment