फॉर्म सबमिट होत नाही

Description
पहिल्यांदा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरले होते ते काही कारणास्तव रिजेक्ट झाले आहे रिजेक्ट चे कारण दाखवत नाही दुसऱ्यांदा फॉर्म भरताना आधार कार्ड ऑलरेडी सबमिटेड असे दाखवत आहे त्यामुळे मला दुसरा फॉर्म भरता येत नाही कृपया माझा फॉर्म सबमिट करून घ्यावा ही नम्र विनंती.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format