लाडकी बहीण सुधा या योजनेचा लाभ घेत आहे

Description
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही फक्त तरुणांसाठी आहे की तरुणींना पन या योजनेचा लाभ घेता येईल, कारण आमच्या ग्रामपंचायत चिरोडी तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती पिन 444904 मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना द्वारे एका तरुणीची निवड योजना दूत म्हणुन झाली आहे जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत आहे

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format