नारी शक्ती दूत ए वर फॉर्म दाखवत नाही

Description
मी नारीशक्ती दूत आप वर फॉर्म भरलेला होता पण तो काही कारणास्तव रजेक्ट झाला आणि तो resubmit करण्यासाठी तो ॲप उघडला पण माझा फॉर्म त्यावर दाखवत नाही आहे आम्ही खूप प्रयत्न केले तरी काय होत नाही आहे तर तुम्ही solution दया

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format