फॉर्म सबमिट करून सुद्धा रक्कम जमा न होने

Description
माझी लडकी बहीण योजना या योजनेत फॉर्म फील करुंन फॉर्म सबमिट केले आणी ते अँप्रोव्ह सुद्धा झाले, पण बँक अकाउंट आधार कार्ड ला सीडींग नव्हते त्यामुळे रक्कम जमा झाली नाही,पण बँक अकाउंट आधार कार्ड ला सीडिंग केल्या नंतर सुद्धा रक्कम जमा झाली नाही.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format