मुलगी होऊन 2 वर्ष सर पण एकही हप्ता जमा नाही झाला..सर्व डॉक्युमेंट दिले असून

Description
महोदय. ही दुसरी तक्रार आहे आता लेक लाडकी योजनेसाठी तक्रार कोठे करतात नाही माहित पण ..2 वर्ष झाले तरी मुलगी होऊन गावातील सरकारी दवाखान्यातील आशा बोलतात पैसे वरून जमा होत नाहीत ..का होत नाहीत सर्वांचे तर पैसे जमा झाले मग सर्व डॉक्युमेंट देऊन पण जर अस होत असेल तर कस ..तरी तुम्हाला विनंती आहे आपण मदत करावी

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format