Related Scheme
Description
मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजने करता एप वरुन 29 फॉर्मस् सबमिट केले परंतू आता साईट वरु अर्ज भरायला सांगितले गेलंय पण साईट वरु लाभार्थी महिले च्या मोबाईल नंबर वर जो ओ टि पी जातो (आधारलिंक असलेल्या) तो ईनव्हॅलिड ओ टि पी असा एर र येतो. त्यामुळे एक ही फॉर्म भरता येत नाहिये. माझ्याकडे आमच्या गावातील 'आशा सेविका' यांनी सुमारे दहा अर्ज आणुन दिले आहेत. त्यांना अर्ज भरणे अशक्य आहे म्हणुन. पण अशा परिस्थितीत अर्ज भरणार तरी कसे. कृपया मार्गदर्शन मिळावे. ही विनंती
Add new comment