Related Scheme
Description
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म रद्द झाला आहे ज्याचे कारण वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त विनाकारण दाखवून फॉर्म रद्द करण्यात आला आहे तसेच आमच्या जवळ केशरी कुपन व उत्पन्नाचा दाखला देखील आहे व वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असून योजनेचा लाभ भेटण्यात यावा ही विनंती
Add new comment