मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्ट झाल्याबद्दल

Description
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत फॉर्म भरला असून तो रिजेक्ट झाला आहे आमचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असून तरीदेखील अडीच लाखापेक्षा जास्त असे दाखवून फॉर्म रिजेक्ट करण्यात आला आहे कृपा करून फॉर्म Approved करून योजनेचा लाभ द्यावा ही विनंती

Comments

नवीन फार्म न अपलोड होणे

Your Name
Geeta Shubham Chaudhari
Comment

माझे लग्न झाल्या नंतर रेशनकार्ड बनविण्यास विलंब झाल्यामुळे लाकडी बहीण फार्म भरण्याचा राहीला आहे,15/8/2024 ला फार्म अपलोड करत असतांना new farm not accept असतांनाच येत आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.