Related Scheme
Description
My name Vallimayil Petchimuthu Senaiyer..I am house wife..I got money of this scheme till month of June but after that money not received..My application number is MUMU108120567.. Please check and consider this complaint and solve it as soon as possible
Comments
लाडकी बहीण योजनेचा जुन जुलै 2025 पासुन हफ्ता बंद झालेला आहे
माझे कागद पत्रे तपासनी करुन माझे योजने चे हफ्ते सुरु करावे माझे विलक्षण कार्ड व आधार कार्ड हे माझे पतीचे नावाचे जोडलेले आहेत फक्त माझे नाव हे राशन मध्ये अजुन पर्यंत आले नाही परंतु आधार व विलक्षण कार्ड तर पतीचे आहेत महोदय साहेब तरी माझी विनंती स्विकारुन माझ्या अर्जाची तपासनी करावी लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यावा ही विनंती
Add new comment