Related Scheme
Description
मी आपल्या लेक लाडकी या शासकीय बेब साईट वर वारंवार भेट दिली फार्म देखील भरले परंतु आम्ही आपल्याशी संपर्क साधु आसा फा्र्म भरलेल्या वर क्रिनवर मेसेज येतो. परंतु परत कुठल्याही प्रकारचा रिसोन्स् उत्तर दिले जात नाही. मी खूप वेळा येथील शासकीय कार्यालयला भेटलो आसता आम्हाला आशा योजने विषयी कोणालाही माहीत नाही आहे उत्तर दिले जाते. मला आपल्या कडून योग्य मार्गदर्शन व्होवे .
Add new comment