Related Scheme
Description
माझे नाव मयुरी गोवर्धन शेरखाने आहे मी लातूर जिल्हा ची रहिवाशी असून मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेत जुलै या महिन्यात फ्रॉम भरला असून माझा फ्रॉम ॲप्रुव्ह झाला आहे. बँक सीडींग स्टेटस ॲक्टिव असून आधार ला बँक लिंक असून माझे पैसे आले नाही. माझी विनती आहे की माझी समस्या सोडवून मझ्या खात्या वर पैसे वर्ग करावे.
Add new comment