Related Scheme
Description
सर,
माझी घरात आम्ही तिघींना जून पासून लाडकी बहीण योजनाचे पैसे आलेले नाहीत.
माझी आई जी विधवा आहे (पुष्पा जनार्दन डोळस)
माझी बहीण जी अविवाहित आहे (मोनिका जनार्दन डोळस)
मी चांदणी जनार्दन डोळस
कृपया आमचे लाभ परत सुरू करण्यात यावे अशी विनंती करतो.
Add new comment