Related Scheme
              
          Description
              सविनय विनंती याप्रमाणे आहे की, मी पल्लवी उद्धव पिलारे रा. चौगान, ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर, राज्य. महाराष्ट्र येथील रहिवासी असून मी माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी पात्र असून मला मे.२०२५ या हफ्ता मिळाला आहे पण त्यानंतर जून  हफ्ता मिळाला नाहीं मी या योजनेसाठी पात्र असून मला हा हफ्ता का मिळाला नही यासाठी मी तक्रार करत आहे सर काही अडचण असल्यास मला कळवावे व या योजनेत येणारे सर्व हफ्ते मला देण्यात यावे ही नम्र विनंती 
                                               आपली विश्वासू 
           
  
Add new comment