Related Scheme
Description
मि लाडकी बहीण योजनेचे जुन जुले 2025 पासुन हफ्ते बंद झाले आहे माझे कागद पत्रे पुन्हा तपासावे साहेब माझे आधार व विलक्षण कार्ड हे पतीचे बनविले आहे फक्त राशन कार्ड मध्ये नाव नव्हते विलक्षण कार्ड तर पतीचेनावाचे आहे व पतीचे राशन कार्ड मध्ये नाव आहे मी गरीब लाडकी बहीन आहे खेडे गावात राहते मजुरी काम करते तरी मलाया योजनेची अत्यंत गरज आहे तरी माझी तपासनी करुन जुन जुलै 2025 पासुनचे हफ्ते चालु करावे ही विनंती
Add new comment