Related Scheme
Description
माननिय महोदय,
मी वर्षा राजेंद्र बागड रा. सटाणा ता बागलाण जिल्हा नाशिक . माझी तकरार आहे की माझी लाडकी बहिन योजनेचा हाफता जून २०२५ पासुन ते अद्यप आलेला नाही तर मला मला त्याचे कारण आनी पूर्ववत हफ्ता चालु ठेवन्यासाथी काय प्रक्रिया आहे. ती प्रोसेस मला सांगणे ही माझी नम्र विनंती आहे.
तुमची लाडकी बहीन
वर्षा राजेंद्र बागड
Add new comment