June and July installment not received

Description
Mala ajun June and July ch hafta aala ni ani me part ahhe tri please check kra ky problem ahe

Comments

Not received money in june july

Your Name
Aatika sayyed
Comment

Not received money from 2 month.

मुख्यमंत्री माझी लाडकीबहीनयोजनेचा जुन जुलै चा लाभ मीडन्याबाबत

Your Name
Vina.vitthal.talande
Comment

माझ्याकुटुंबात आमी अवीवाहीत दोनबहीनी
लाभघेत होतो करीता विजया तलांडेचा लाभबंदकरुन माझा विना तलांडे व आई विठाबाई तलांडे दोघीचा लाभ जुन जुलै हप्तादेऊन सुरु ठेवावा ही वीनंती आमी खुबगरीब आहो क्रुपाकरुन आमचा लाभ सुरु ठेवावा साहेब

लाडकी बहीनयोजनेचा लाभ सुरू ठेवन्याबाबत

Your Name
Vitthabai Vitthal.talande
Comment

मि आई विठाबाई तलांडे माझ्या दोन मुली अविवाहीत कु विजया व कु वीना यादोघी पैकी विजयाचा लाभ बंदकरुन आमचा विठाबाई व वीनादोघीचा जुन जुलै पासुनचा लाभ सुरुठेवावे हीवीनंती

मुख्यमंत्रि.माझीलाडकीबहीन जुलैचा.हप्ता.मीळन्याबाबत.सोमोरील.हप्ते

Your Name
विठाबाई.विठ्ठल.तलांडे
Comment

मी.विठाबाई.विठ्ठल.तलांडे.मु.पो.मार्की.बु.त.झरी.जामनी.जी.यवतमाळ.येथील.रहीवासी.असुन.माझ्या.दोन.मुली.अवीवाहीत.कु.विजया.कु.वीना.यादोघीपैकी.वीजयाचा.लाभबंद.करावे.कु.वीना.आई.वीठाबाई.तलांडे.दोघीचा.जुन जुलैपासून.चाहप्ता.देवुन.सामोरील.हप्ते.सरु.ठेवावे.हीवीनती.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.