Related Scheme
Description
सविनय विनन्ती याप्रमाणे आहें की मी तृप्ती उद्धव पिलारे राहणार चौगान ता ब्रम्हपुरी जि चंद्रपूर येथे राहते मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरिता फॉर्म भरलेले होता आणी मला मे - 2025 पर्यंत चे हफ्ते ही भेटले पण घरात फक्त दोनच लाभार्थी पाहिजे अशी शासनाची अट आहें पण माझ्या समोरील शिक्षणासाठी मला या योजनेची गरज आहें. तुम्हाला एक लाभार्थी कमी करायच असेल तर माझ्या आईचा लाभ कमी करावा ही नम्रपूर्वक विनंती करते माझ्या या विनन्ती अर्जाचा आपण विचार करावा व माझा लाभ सुरु करावा 🙏
Add new comment