School leaving certificate is submitted instead showing me other's aadhaar card in the document

Description
नमस्कार सर मी सुलेखा पोटे , माझा एप्लीकेशन आयडी AHK0102729112. मी माझा फॉर्म भरताना शाळा सोडल्याचा दाखला जोडला आहे पण माझे एप्लीकेशन सबमिट झाल्यानंतरून तिथे दुसऱ्याचे आधार कार्ड दाखवत आहे त्यामुळे मी गोंधळून गेले आहे. पण लवकरात लवकर ही चूक दुरुस्त करा आणि मला या योजनेचा लाभ मिळावा ही नम्र विनंती.

Add new comment

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.