Related Scheme
Description
संबंधित अर्जाचा तपशील बरोबर आहे सर्व कागदपत्रे बरोबर आहेत संबंधित अर्जदाराने कुठलाही खोटेपणा केलेला नसून तरीही अर्ज नाकारण्यात आला, तरीही हा अर्ज का नाकारण्यात आला याची चौकशी करून स्पष्टीकरण द्यावे, कारण संबंधित महिलाचे वय ४२ असून त्यात त्रुटी अशी आली की महिला २१ ते ६५ वयोगटात बसत नाही सबंधित महिलांच्या लि.स. वर व आधार कार्डावर वय हे बरोबर आहे तरीही अर्ज का नाकरण्यात आला याचे स्पष्टीकरण द्यावे ही विनंती.
Add new comment