मराठी मध्ये फॉर्म भरला म्हणून नामंजूर झाल्याबद्दल

Description
मा. मुख्यमंत्री महोदय, मी. पल्लवी डेरवणकर, वय-३५ वर्ष, राहणार-कल्याण, (प) 421301. आपणास कळवू इच्छिते की, मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चा फॉर्म भरला होता. तरी तो मराठी मध्ये भरला आहे म्हणून रिजेक्ट झाला आहे आणी आता एडिट चा पर्याय सुद्धा नाही तरी कृपया माला योग्य ते सहकार्य करावे आणी पुढे काय करता येईल याचे मार्गदर्शन करावे ही नम्र विंनती.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format