Related Scheme
Description
मा. मुख्यमंत्री महोदय,
मी. पल्लवी डेरवणकर. वय 35 वर्ष, राहणार कल्याण (प) 421301.मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असून मी तो मराठी मध्ये भरला असल्यामुळे माझा फॉर्म डिसअँप्रोवलं झाला आहे. पर्यंतु माझ्या शेजारी राहणाऱ्या ताई यांनी आणी कित्येक महिलांनी सुद्धा मराठी मध्ये फॉर्म भरला त्याचे फॉर्म अँप्रोवलं झाले आहेत. तरी मी फॉर्म बरोबर आणी मराठीत भरला आहे. आता इंग्लिश मध्ये भरण्यासाठी मला एडिट ऑप्शन नाहीये. तक्रार करणेसाठी हेल्पलाईन नं वर कॉल केला असता लागत नाही. तरी आपण मला कृपया सहकार्य करावे ही नम्र विंनती...
Add new comment