माझी लाडकी बहीन योजना महाराष्ट्र सरकार व्दारे काढण्यात आलेले योजनेचा अर्ज pending असुन अडचणी निर्माण होत असल्याबाबत

Description
माझी लाडकी बहीन योजना महाराष्ट्र सरकार व्दारे काढण्यात आलेले योजनेचा अर्ज सादर करतांना खुप अडचणी येत आहे आणि माझे अर्ज मागील 1 सप्ताहामध्ये 20 वेळा पर्यंत करुन झाले पण ते अर्ज pending दाखवते आणि नव्याने अर्ज सादर केल्यास आपले आधार कार्ड आणि बँक Account नंबर यापुर्वी दाखल झालेले आहे म्हणुन Massage येतो तुम्हचे ॲप प्रापर काम करत नसल्यामुळे नागरीकांना नाहक खुप त्रास सहन करावे लागत आहे. कृपया मागर्दशन करावे ही विनंती.

Comments

mumbai

Your Name
RAVI CHAURASIYA
Comment

mumbai

A/c नंबर चुकीचा पोर्टलला अपलोड झाल्या बद्दल

Your Name
निकिता निलेश मालुसरे
Comment

वरील विषयास अनुसरून फॉम No. NYS-04174973-6695fa680a2f05067 या फॉम चा A/c नं. चुकीचा झाला असून तो Edit option दाखवत नाही.
चुकीचा A/c नं. 6810809**** हा आहे.

बरोबर A/C नं. 6801809**** हा आहे कृपया यात बदल करावा किंवा बदल करण्यासाठी मदत करावी.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.