Related Scheme
Description
मि गणेश आनंद शिंदे, रा. पडेगाव, छत्रपती संभाजीनगर,
मि माझ्या मुलीचा लेक लडकी योजनेसाठी अंगणवाडी सेविकाकडे गेलो एक महिना झाला, हे कागदपत्रे आना ते कागदपत्रे आना, कागदपत्रे तयार केले, joint account ओपन केले, आतां फ्रॉम द्या म्हंटल तर 15दिवस सुटी आहे, सुटी वरून आल्यावर देतो.. उडवा उडवी उत्तर देतात. एक म्हण्यापासून त्रास सहन करावा लागत आहे. कृपया यावर काहीतरी मार्ग काढा.
Add new comment