Related Scheme
Description
माझे बँक ऑफ इंडिया मध्ये खाते आहे ..माझा आधार क्रमांक बँक खात्याला link दाखवतो आहे पण ते inactive दाखवत आहे आणि ते active करण्यासाठी मी बँक मध्ये अर्ज दिला आहे ..तरी त्यासाठी 3 ते 4 दिवस लागतील असे सांगण्यात आले आहे ..आणि माझे लाडकी बहीण च्या अर्जनुसार पहिल्या यादी मध्ये नाव आले असून approve पण झाले आहे..परंतु आधार link inactive असल्यामुळे पैसे आले नाहीत ..आणि पहिल्या यादी नुसार पैसे येण्याची 17 तारीख शेवटाची आहे ..पण जर माझे 17 तारखेच्या आधी active नाही झाले आणि नंतर active झाले तर योजनेचा लाभ मिळेल का मला...त्यासाठी काय करावे लागेल आणि जर 17 तारखेनंतर आधार active झाले तर माझ्या खात्यात पैसे ट्रान्स्फर होतील का?
Comments
एकही हफ्ता आला नाही
एकही हफ्ता आला नाही अजुन माझा
Add new comment