Related Scheme
Description
माझं नाव शारदा शांताराम बेबले माझे अकाउंट बँक ऑफ बडोदा शाखा रामनगर सातारा येथे आहे माझे अकाउंट नंबर बरोबर दिलेला असून माझ्या अकाउंट वर पैसे जमा न होता दुसऱ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा झालेला असा मेसेज आलेला आहे दुसऱ्या व्यक्तीच्या अकाउंट वर पैसे जमा झालेले त्याचा मेसेज मला का दिसत आहे आणि माझे पैसे कधी जमा होणार आहेत
Add new comment