आजुन अद्याप खात्यावर पैसे आले नाही

Description
सर माझे नाव कविता कृनाल सोनवणे माझ्या खात्यात अद्याप पैसे आले नाही आहे. मी माझ्या खात्यात DBT सुधा केली तरी माझे पैसे आजुन आले नाही.माझे फॉम् भरून 2 महिने झाले अप्रोल सुधा झाले तरी काहीच पैसे आले नाही. तरी लवकर माझी तक्रार नोंदवा आपली विश्वासू कविता कृनाल सोनवणे

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format